उभ्या ट्रॅक्टरमधून बॅटरी चोरणा-यास अटक

रमेश तांबे, वणी: शहरा लगत असलेल्या चिखलगाव येथील बोधे नगर परिसराततून एका टॅक्टरमधील बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. 25 च्या मध्यरात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी आता एका आरोपीला वणी पोलिसांनी अटक केली आहे. किशोर डवरे हे बोधे…

आज वणीतील सार्थक लॉन येथे वक्तृत्व स्पर्धा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ओबीसी, (VJ/NT/SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, झरी, मारेगाव च्या वतीने आज वणीत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दुपारी 2 वाजता शहरातील सार्थक लॉन येथे…

मारेगाव पोलिसांची इंदिराग्राम परिसरातील कोंबडबाजारावर धाड

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील इंदिराग्राम परिसरात कोंबड बाजारात कोंबड्यांची झुंज लावून सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. शुक्रवारी दिनांक 31 डिसेंबरच्या दुपारी ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी 46560 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

नववर्षाची पार्टी करून गावी परतणा-या तरुणाच्या दुचाकीला अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी करून गावी परतणा-या दुचाकीचा गंभीर अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला तर मागे बसलेला त्याचा मित्र जखमी झाला आहे. वणी जवळील ब्राह्मणी फाट्याजवळ मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास ही…

शहाबुद्दीन अजानी यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान प्राप्त

जब्बार चीनी, वणी: शहरातील सुपरिचित विमा अभिकर्ता शहाबुद्दीन अजानी यांना "टॉप ऑफ द टेबल क्लब मेंबर अमेरिका" हा विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झालेला आहे. महत्त्वाचे म्हणजे ते अमरावती विभागाच्या 33 वर्षाच्या…

लाखापूर येथे 22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: लाखापूर येथील एका 22 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव विठ्ठल सुनिल कनाके असुन तो लाखापूर येथे वास्तव्यास…

धक्कादायक: वाघाने पाडला 3 गायींचा फडशा

दिलीप काकडे, घोन्सा: घोन्सा परिसरात वाघाच्या हल्ल्यात 3 गायी ठार झाल्या आहेत. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घोन्सा परिसरातील सुर्ला गावाजवळील सोनेगाव-सुर्ला मधील आसन शिवारात ही घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात चंद्रभान…

वन प्लस टीव्हीवर आता 7 हजारांची बचत

बहुगुणी डेस्क, वणीः वन प्लस हा दर्जेदार ब्रॅण्डचा टीव्ही आता वणीतील माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेट्रॉनिक्समध्ये आकर्षक सवलतीत मिळत आहे. नवीन वर्षानिमित्त जवळपास 6 हजार रूपयांपर्यंत घसघशीत सूट वन प्लस टी.व्ही.वर मिळत आहे. ही ऑफर फक्त…

आंदोलनकर्त्या शिक्षकांवरील गुन्हे मागे घ्यावे

भास्कर राऊत, मारेगाव: राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेली जुनी पेन्शन योजना सन 2005 पासून बंद केलेली आहे. ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी म्हणून सुरू असलेल्या आंदोलनाला शासनाने अडवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. हे सर्व…

गुंजच्या मारोतीजवळ दुचाकीचा अपघात, चालक गंभीर

विवेक तोटेवार, वणी: संध्याकाळी लग्न आटपून वणीला परत येत असताना दुचाकी समोर डुक्कर आडवं आल्याने अपघात झाला. वणी-वरोरा रोडवरील गुंजच्या मारोतीनजिक रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी…