जमीर उर्फ जम्मू खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुपरिचित व्यावसायिक व आमेर बिल्डर ऍन्ड डेव्हलपर्सचे संचालक जमीर उर्फ जम्मू खान यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हमिद जवळील…

वणी उपविभागाला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले

जितेंद्र कोठारी, वणी: वणी आणि परिसरात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. हा पाऊस मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होता. तसेच काही ठिकाणी गारपिट झाल्याचीही माहिती आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

वणी नगरपालिका सोमवार पासून प्रशासकाच्या हाती

जितेंद्र कोठारी, वणी: राज्य शासनाने मुदत संपलेल्या पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे येत्या 2 जानेवारी 2022 पासून वणी नगर परिषदेचे प्रशासन प्रशासकाच्या हाती येणार आहे. वणी नगर परिषदचे कार्यकाल 1 जानेवारी रोजी संपुष्टात येत…

हटवांजरी येथे शेतमजुराची विश प्राशन करून आत्महत्या

सुरेश पाचभाई, बोटोणी: विश प्राशन केलेल्या शेतक-याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कवडू भीमा मडावी (55) असे मृताचे नाव असून त्यांनी शनिवारी विश प्राशन केले होते. त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी रात्री…

साखरा (दरा) येथील शेतक-याची शेतात आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी:- तालुक्यातील साखरा (दरा) येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रामदास माधव चौधरी (50) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक रामदास हा झरी तालुक्यातील…

पर्यावरणाचा संदेश घेऊन वणीत निघाली सायकल रॅली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी वणीत भव्य सायकल रॅली काढण्यात आली. 17 हजार किमीची सायकलने भ्रमंती केलेल्या प्रणाली चिकटे हिच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण वाचवण्याचा संदेश घेऊन या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत 100 पेक्षा अधिक जणांनी…

शेतात तरुणाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

रमेश तांबे, वणी: तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका तरुणाने शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्यहत्या केली. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. नितीन महादेव मंगाम (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नितीन हा सकाळी…

सायकलीस्ट प्रणाली चिकटेचा मारेगाव, वणी येथे भव्य स्वागत व सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पर्यावरणाचा संदेश घेऊन महाराष्ट्रभर सायकलने भ्रमंती करणारी सायकलीस्ट प्रणाली चिकटे हिचे सोमवारी सकाळी परिसरात आगमण झाले. या वेळी ठिकठिकाणी तिचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवरांची…

धक्कादायक: मोमिनपु-यात चिमुकल्यावर पुन्हा द्रव्य हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मोमीनपुरा येथे आज पुन्हा एका 5 वर्षीय चिमुकल्यावर ज्वलनशील द्रव्याने हल्ला करण्यात आला. आज दुपारी 4.45 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. गेल्या तीन दिवसात चिमुकल्यावर अशा द्रव्य हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. विशेष…

प्रेमसंबंधातून पैसे घेतले उधार, पैसे मागताच प्रेयसी झाली गद्दार

जितेंद्र कोठारी, वणी: सोनू आणि मृतक अतूलचे प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांच्यात पैशाची देवानघेवाण झाली. सोनूने अतुलकडून 10 हजार रुपये उसणे घेतले होते. मात्र पैसे परत करण्यावरून प्रियकर प्रेयसीत वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी दुपारी दोघांमध्ये…