आजाराला कंटाळून वृद्धेने घेतली विहिरीत उडी

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सगणापूर येथील सुमन दिनकर चौधरी (६८) या वृद्धेने पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ४ जानेवारीच्या दुपारी साडेतीन वाजे दरम्यान घडली. सुमन चौधरी यांना अनेक दिवसांपासून पोटाचा त्रास…

कुमारांचा लसींना धुवांधार प्रतिसाद, रेकॉर्डब्रेक लसीकरण

जितेंद्र कोठारी, वणी: करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सोमवार 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली. या मोहिमेला कुमारांचा पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद देत लसीकरणासाठी गर्दी केली. वणी तालुक्यात 13 लसीकरण…

खुशखबर: कापसाला सोन्याचा भाव, आज वणीत 9,500 रुपये दर

जितेंद्र कोठारी, वणी: यंदा कापसाच्या उत्पादनात घट आलेली असतानाच दरात मात्र झळाळी आलेली आहे. रुईची दरवाढ होत असल्याने यंदा कापूस 10 हजार रुपये प्रति क्विंटल पार करण्याची शक्यता आहे. मंगळवारी वणी बाजार समितीत कापूस 9 हजार 500 रुपये प्रति…

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पारिवारिक स्नेहसंमेलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील वणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन वणीच्या वतीने नववर्षाच्या निमित्ताने 1 जानेवारीला येथील सिद्धी विनायक मंगल कार्यालयात पारिवारिक स्नेहसंमेलन पार पडले. या स्नेहसंमेलनाचे उदघाटन माजी केंद्रीय…

पुरात खराब झालेली सोलर सिस्टम मोफत दुरुस्त करा

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या पुरामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतक-यांनी आपल्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी सोलर सिस्टम लावली आहे. मात्र पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतक-यांचे शेतात लावलेले झटका मशिन हे खराब…

राजरानी रमेशचंद्र बतरा यांचे अल्पशा आजाराने निधन

विवेक तोटेवार, वणी: वणीतील यशोदा माता शाळेजवळील रहिवाशी असलेल्या राजरानी रमेशचंद्र बतरा यांचे सोमवारी दिनांक 3 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 77 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधाम येथे शोकाकुल वातावरणात…

सुप्रसिद्ध मू्र्तीकार व कला शिक्षक विश्वास विठ्ठलवार बुरडकर यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध मू्र्तीकार व सेवा निवृत्त कला शिक्षक विश्वास विठ्ठलवार बुरडकर यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. सेट डिझायनर, मूर्तीकार तसेच कला शिक्षक म्हणूनही त्यांची ओळख होती.…

स्वातंत्र्याच्या 74 वर्षा नंतरही हटवांजरी (पोड) येथे रस्ता नाही

सुरेश पाचभाई, बोटोणी: सध्या संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. मात्र इतके वर्ष होऊनही हटवांजरी (पोड) यथे अजूनही जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा सर्वसामान्यांना तर…

मारेगाव नगरपंचायत: इच्छुकांची पक्षाच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या उर्वरीत तीन प्रभागासाठीची निवडणूक 18 जानेवारीला होऊ घातलेली आहे. त्यासाठी नामांकन भरण्याची अंतीम तारीख आज 3 जानेवारी रोजी आहे. त्यामुळे पक्ष कोणाला तिकीट देते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून…