रेतीची तस्करी करणारे दोन टॉक्टर ताब्यात
भास्कर राऊत, मारेगाव: रेतीची तस्करी करताना तालुक्यातील दापोरा शेत शिवारात दोन ट्रॅक्टर पकडून कार्यवाही करण्यात आली. हे दोन्ही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
तालुक्यामध्ये रेतीची अवैधरित्या तस्करी राजरोसपणे सुरू आहे. यात कधी…