मारेगाव नगरपंचायतवर सत्तेची चावी कोणाच्या हाती ?

भास्कर राऊत मारेगाव : नगरपंचायत निवडणुकीचे निकाल  21 जाने. रोजी  जाहीर झाले. मात्र मारेगाव नगरपंचायतमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी नेमके कोणते समीकरण जुडणार व नगरपंचायतची चावी कोणाकडे राहणार ?…

पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन कुऱ्हाडीने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी:   पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून एका तरुणाला कुर्‍हाडीने मारहाण करण्यात आली. पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत माथार्जुन येथे शुक्रवार 21 जानेवारी रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत तरुणाच्या मानेवर व कानाजवळ…

अवैध मांस विक्रेत्यांवर छापा, 370 किलो गौमांस जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मोमीनपुरा व रजानगर भागात धाड टाकून वणी पोलिसांनी 370 किलो प्रतिबंधित गौमांस जप्त केला. पोलिसांनी गौवंश कत्तल करुन मांस विकणाऱ्या 7 जणांना दोन्ही ठिकाणहून अटक केली आहे.  राज्यात गौवंश हत्या व गौमांस विक्रीवर…

वणी पोलिसांकडून अनेक तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

जितेंद्र कोठारी, वणी: पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेउन आलेली प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारीची नोंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे. असे असताना मात्र वणी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तक्रारी 'बर्क' करण्याचे प्रमाण वाढले आहे.…

उद्या हजारो कार्यकर्त्यांसह डॉ. महेंद्र लोढा यांचा काँग्रेस प्रवेश

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचा वणी विधानसभा क्षेत्रातील हजारो कार्यकर्ते व राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांसह सोमवारी काँग्रेस प्रवेश होणार आहे. वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ…

खराब रस्त्यांमुळे एका वर्षात घडले  77 अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागात दरवर्षी रस्ते अपघातात शेकडो लोकांना आपले जीव गमवावे लागतात. अपघात नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी वणी वाहतूक नियंत्रण शाखातर्फे मागील एका वर्षात घडलेल्या रस्ते अपघाताबाबत  घटनस्थळ सर्वेक्षण करण्यात आले.…

‘अविनाश’ या शॉर्टफिल्मचे टिझर युट्युबवर रिलिज

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील अक्षय रामटेके याच्या पुढील 'अविनाश' या शॉर्टफिल्मचे टिझर युट्युबवर रिलिज झाले आहे. स्थानिक कलावंतींनी यात अभिनयासह सर्व तांत्रिक जबाबदारी सांभाळली आहे. 28 जानेवारीला सदर शॉर्टफिल्म यूट्यूबवर रिलिज करण्यात येणार…

मेघा इंडेनच्या संचालिकाआशा जैन यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी:  वणी येथील इंडेन गैसचे अधिकृत वितरक मेघा इंडेन गैस एजन्सीची संचालिका श्रीमती आशा जैन (60) यांचे हृदयाविकाराच्या झटक्याने बंगळूरु येथे निधन झाले.  बंगळुरू येथील मनीपाल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान…

निराधार असलेल्या तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत मारेगाव: लहाणपणी त्याने आईवडील गमावले. मोठा झाल्यावर आजारात त्याचे दोन्ही भाऊ मरण पावले. त्याच्या बोलण्यातही थोडेसे व्यंग. ना कुणाचा सहारा ना कुणाचे प्रेम ना कुणाची माया. यामुळे एकाकी दिवस काढत जगणा-या तरुणाने अखेर आत्महत्येचे…

फेसबुकवरून विवाहित लैलाशी प्यार, मजनूचा घरी जाऊन अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी : लग्न झालेली असताना ती फेसबुकवरून मैत्री झालेल्या तरुणाच्या प्रेमात पडली.  दोन्ही एकाच शहरात राहत असल्यामुळे संधि मिळताच दोघ भेटायच. तिचा नवरा घरी नसल्याची संधि साधून तो तिच्या घरी जायचं. यातच दोघांमध्ये शारीरिक संबंध…