सिमेंटरोडवरील विजेचे खांब हटविण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव रेलवे फाटक ते साईमंदिर पर्यंत सुरु असलेल्या सिमेंट रस्त्याच्या मधोमध वाहतुकीस अडथळा असलेले वीज खांब तात्काळ हटविण्यात यावे. अशी मागणी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी केली आहे.…

900 रुपयांच्या नादात गमविले अडीच लाख रुपये

जितेंद्र कोठारी, वणी: ऑनलाईन खरेदी केलेली औषधी परत करणे एका माजी सैनिकाला चांगलेच महागात पडले. औषधीचे 900 रुपये बँक खात्यात परत करण्याच्या नावाखाली ऑनलाईन ठगांनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2 लाख 34 हजार रुपये उडविले. याबाबत माजी सैनिकाने…

अन् बांधकाम सुरू असताना जेसीबीत अडकला नाग…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बांधकाम सुरू असताना जेसीबीमध्ये अडकून जखमी झालेल्या नागाला सर्पमित्रांनी उपचार करून जीवदान दिले. अविनाश हिवलेकर व गजू क्षीरसागर असे हा सर्पमित्रांचे नाव आहे. नागाला आज केसुर्ली येथील जंगलात सोडून देण्यात आले.  राजूर…

सिंधी कॉलनीतील मटका अड्यावर पोलिसांची धाड, दोघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका मटका अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. विशेष म्हणजे ठाणेदार शाम सोनटक्के यांनी स्वत: पथक सोबत घेऊन मटका पट्टी फाडणा-या दोघांना रंगेहात पकडले आहे. ठाणेदारांनी स्वत: पुढाकार…

कुरिअरसाठी दिलेली बुलेट लंपास, वणीतील तरुणाची फसवणूक

जितेंद्र कोठारी, वणी: केवायसी करायचे आहे, लॉटरी लागली, कॅशबॅक, एटीएम बंद झाले, इन्स्टन्ट लोन, क्रेडिट कार्ड देतो, सैनिक असून टिफिन पाहिजे अशी बतावणी करून फसवणूक करण्याची पद्धत आला जूनी झाली असून फसवणुकीचा एक नवीन फंडा आता उघडकीस आला आहे.…

चिंताजनक: शहरात अल्पवयीनांच्या गुन्ह्यात वाढ

जितेंद्र कोठारी, वणी:  शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी, ट्रॅक्टर व ऑटोची बॅटरी चोरी, घरफोडी, विनयभंग, चिडीमारीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अशा गुन्हांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.…

मनिष बतरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

जितेंद्र कोठारी, वणी: व्यापारी वर्गात प्रभाव असलेले राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मनिष बतरा यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. संजय देरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मनिष बतरा यांनी शिवबंधन बांधून…

आजारपणाला कंटाळून वृध्दाने केली आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: मानसिक आजाराने कंटाळून एका वृद्ध व्यक्तींने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उघडकीस आली. जनार्धन नामदेव ढवस (73) रा. कोना, ता. वणी असे आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव…

मारेगाव नगरपंचायत निकाल: काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष, मनसेची मुसंडी

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून या निवडणुकीत सर्वाधिक 5 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर सेना व भाजप प्रत्येकी 4 जागा जिंकत दुस-या क्रमांकावर आहे. यावेळी मारेगावत मनसेचे इंजन…