कोरोनामुळे होस्टेल झाले बंद, अल्पवयीन मुलगी झाली बेपत्ता

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील एका वसतीगृहात शिक्षण घेणा-या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याची तक्रार देण्यात आली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन…

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘घर तिथे शिवसैनिक’ अभियान

जितेंद्र कोठारी, वणी: आगामी नगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन शिवसेना आता कामाला लागली आहे. दिनांक 17 जानेवारीपासून शहरात 'घर तिथे शिवसैनिक' हे अभियान सुरू होत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व शिवसेना नेते तसेच यवतमाळ जिल्हा…

गौराळा फाट्यावर कार व मोटारसायकलचा अपघात

भास्कर राऊत, मारेगाव: वणी यवतमाळ रोडवरील गौराळा फाट्यावर एका कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम वणी येथे व नंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. गौराळा य़ेथून दोन युवक…

अवकाळी पावसाचा तुरीला मोठा फटका, शेतक-यांचे नुकसान

सुरेश पाचभाई, बोटोणी: बोटोणी परिसरात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कापुस तर रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे नुकसान होत आहे. यात सर्वाधिक फटका हा तूरीला बसतोय. अवकाळी पावसामुळे तुरीच्या बांधलेल्या…

आरसीसीपीएलच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील प्रकल्पग्रस्त तरुण शेतकऱ्यांनी गुरुवार 13 जाने. रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करणारा गिरीश परसावार या युवकाच्या खिशातून एक सुसाईड नोट मिळाली होती. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी आरसीसीपीएल…

मेंढोली गावात अवैध दारूविक्रीला उधाण, गावकरी संतप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत र्मेंढोली गावात अवैध दारु विक्री विरोधात ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे. ठरावाच्या प्रतसह ग्रामपंचायत पदाधिकारी व महिला बचत गटाच्या महिलांनी शिरपूर ठाण्यात निवेदन देऊन अवैध दारु…

आधी मीच राहणार आतला…. गर्भवती झाल्यावर मी नाही त्यातला…

भास्कर राऊत, मारेगाव: त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र प्रियकराचा हेतू काही औरच होता. त्या ती मुलगी अल्पवयीन आहे याचाही न विचार करता तिच्याशी संबंध प्रस्थिपित करीत तिला गर्भवती केले. यावर मुलीने लग्नाची गळ घालताच प्रियकराने हात वर केले.…

सिमेन्ट कंपनीत कोरोना गाईडलाईनला केराची टोपली

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील निर्माणाधिन आरसीसीपीएल सिमेंट कंपनीत परराज्यातील हजारो कामगार कामावर आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशीत केलेल्या कोरोना गाईडलाईनचे पालन सिमेंट कंपनीतर्फे केले जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता…

संभाजी ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नयन लुंगे

जितेंद्र कोठारी, वणी: मराठा सेवा संघ प्रणीत संभाजी ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते नयन लुंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणा-या नयन यांची थेट यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने…

धक्कादायक: अल्पवयीन मुलीची गळफास लावून आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार झरी तालुक्यातील पठारपूर येथे गुरुवार 13 जाने. रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान उघडकीस आला. कु. श्रद्धा धनराज पेचे (17) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.…