पुष्पाताई आत्राम यांचा राजस्थानात सत्कार
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: राजस्थानातील जयपूर येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे 16 वे राष्ट्रीय अधिवेशन झाले. हे अधिवेशन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमजीभाई डामोर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या अधिवेशनात वणी येथील सामाजिक कार्यकर्त्या…