वणीतील अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू, सर्वात मोठी कारवाई
विवेक तोटेवार, वणी: आज शनिवारी दिनांक 29 जानेवारी रोजी अमरावती येथून आलेल्या पोलीस महा निरिक्षक अमरावती परिक्षेत्राच्या पथकाने वणीत ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यावर धाडसत्र राबवले. या कारवाईत मटका पट्टी फाडणा-या सुमारे 35 ते 40 जणांना…