खासदार असदुद्दीन ओवैसीवर भ्याड हल्ल्याचे वणीत निषेध
जितेंद्र कोठारी, वणी : ऑल इंडिया मजलिस -ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गुरुवारी उत्तरप्रदेशमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला. एआयएमआयएम वणी शाखातर्फे खासदार ओवैसीवर झालेल्या भ्याड…