कोळसा तस्करांवर धाडसी कारवाई, दोन ट्रक व 41 टन कोळसा जप्त

विवेक तोटेवार, वणी: कोळसा चोरी करून पळणाऱ्यांवर वेकोलि सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल व वणी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. सदर कारवाई 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत दोन ट्रक व कोळसा असा एकूण 26…

पुष्पाच्या धुवाधार यशानंतर सुपरस्टार रवी तेजाचा खिलाडी झालाये रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: ब-याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला तेलुगू चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार रवी तेजाचा बहुचर्चित चित्रपट खिलाडी आज रिलिज झाला आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात या चित्रपटाचा वणीकरांना आनंद घेता…

माहेरी बाळंपणासाठी आलेल्या आईची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: बाळंपणासाठी माहेरी आलेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज राजूर येथे उघडकीस आली. गौतमी मनोहर ताकसांडे असे मृत महिलेचे नाव आहे. 15 दिवसांआधीच गौतमीने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे संपूर्ण राजूर…

वणीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, रस्त्यावर उतरून केला निषेध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुंबई व महाराष्ट्रानेच देशभर कोरोना पसरवला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. या आरोपामुळे काँग्रेस आक्रमक झाली असून याचा वणीत काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने करीत निषेध केला आहे.…

मारेगाव नगराध्यक्ष पदाची चुरस वाढली, काँग्रेसचा बहुमताचा दावा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी तीन अर्ज दाखल करण्यात आले. यात काँग्रेस पक्षाकडून नंदेश्वर खुशालराव आसुटकर, शिवसेनेकडून मनीष तुळशीराम मस्की तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने हर्षा अनुप…

निंबाळा येथे रमाई जयंती साजरी, महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: निंबाळा येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त स्नेहमिलन व अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. एकविरा महिला बॅंकेच्या अध्यक्षा किरण देरकर व…

मुर्धोनीतील संत रविदास चौकाचे होणार सौंदर्यीकरण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुर्धोणी येथील संत रविदास चौकाच्या सौदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषद संघदीप भगत, सरपंच प्रशांत भोज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. स्थानिक विकास निधी अंतर्गत सदर काम पूर्ण…

देशमुखवाडी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील देशमुखवाडी परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मनोज महादेव चकोर (अंदाजे 40) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव असून तो कार चालक असल्याची माहिती…

अखेर बुरांडा (ख) व परिसरातील नागरिकांना लवकरच मिळणार आरोग्य उपकेंद्र

सुरेश पाचभाई, बोटोणी: बुरांडा (ख) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व जि प सदस्य अनिल पाटील देरकर यांच्या हस्ते आज दुपारी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. लवकरच या उपकेंद्राच्या कामाला सुरूवात…

मांगरुळजवळ दुचाकीला ट्रकची धडक, तिघे जखमी

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव लगत असलेल्या मांगरुळ येथे एका दुचाकीला अज्ञात ट्रकने भीषण धडक दिली. या अपघात तिघे तरुण जखमी झाले आहेत. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सविस्तर वृत्त असे की मित विनोद झाडे वय 17, आयुष गजानन ढाले…