येनक येथील रस्ता बांधकामाच्या चौकशीची मागणी

तालुका प्रतिनिधी, वणी: येनक येथे तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, सदर बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप आहे. म्हणून सदर रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र…

बेपत्ता तरुणाचा अखेर विहिरीत आढळला मृतदेह

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथे गावातील एका विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. राहुल सुरेश ठोंबरे असे मृतकाचे नाव असून तो घटनेच्या दोन दिवसांआधीपासून बेपत्ता होता. राहुलने आत्महत्या केली असावी असा…

भरदिवसा वणीत रंगला थरार, हल्लेखोरांचा चाकू घेऊन पाठलाग

विवेक तोटेवार, वणी: जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी चाकूने हल्ला केला. शहरातील वरोरा रोडवर भर दुपारी ही घटना घडली. विशेष म्हणजे जखमीने जिवाच्या आकांताने पळ पोलीस स्टेशन गाठले असता आरोपीनेही सहका-यासह चाकू घेऊन त्याचा पाठलाग करत पोलीस…

दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार तर दोन जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: एकमेकासमोरून येणाऱ्या दोन दुचाकी वाहनांचा अपघात होऊन एक जण जागीच ठार तर दोन जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दि ७ फेब्रुवारी रोजी शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या मारेगाव- यवतमाळ रोडवर असलेल्या अहफाज जिनिंग जवळ दुपारी…

शेतीच्या वर्षभराच्या कमाईवर चोरट्याचा डल्ला

सुरेश पाचभाई, बोटोणी: शेतात राब राब राबून आलेल्या वर्षभराच्या कमाईवर चोरट्याने डल्ला मारला. विशेष म्हणजे शेतकरी व त्याचे कुटुंब शेतात कामासाठी गेला असताना दिवसाधवळ्या चोरट्याने ही घरफोडी केली आहे. मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा आंबेझरी…

शेतातील डीपीचा फेज बदलवताना शेतक-याला विजेचा जबर धक्का

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये असलेल्या डीपीवर फेज टाकत असताना विजेचा जोरदार धक्का लागून शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील मजरा (चोपण) येथे संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. सुभाष रामचंद्र…

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

जब्बार चीनी, वणी: 2001 च्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शालिनी रासेकर यांनी दमदार विजय मिळवून स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. नगरपालिकेची ही टर्म दोन कारणासाठी अत्यंत वादळी ठरली. त्यात पहिला मुद्दा होता शहरातील…

मारेगाव येथे आशा सेविका, डॉक्टर व नगरसेविकांचा सत्कार

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव येथे डॉक्टर, आशा सेविका व नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. एकविरा महिला पतसंस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी…

भरधाव कारची रोहीला धडक, रोही जागीच ठार

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव तालुक्यातील बोटोणीजवळ एका कारने रोहीला जबर धडक दिली. यात अपघातात रोही जागीच ठार झाला. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही धडक एवढी जबर होती की अपघात झाल्यानंतर अनियंत्रित झालेली कार सुमारे 150 फुट…

शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपचे गाव तिथे उपोषण

जितेंद्र कोठारी, वणी: विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्याना घेऊन भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवार 4 फेब्रुवारीला 'गाव तिथे उपोषण' आंदोलन करण्यात आले. वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील तब्बल 110 गावात आयोजित एक दिवसीय सांकेतिक…