वणीकरांची नगराध्यक्ष म्हणून तारेंद्र बोर्डे यांनाच पसंती… ‘वणी बहुगुणी’चा ओपिनियन…

वणी बहुगुणी डेस्क: सध्या नगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे या काळाचा लेखाजोखा घेण्यासाठी, तसेच वणीकरांची नगराध्यक्ष पदाबाबत पसंती जाणून घेण्यासाठी काही दिवसांआधी 'वणी बहुगुणी'ने एक ओपिनियन पोल घेतला होता. यात अधिकाधिक वणीकरांनी…

संतापजनक… 5 वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

तालुका प्रतिनिधी, मारेगाव:  घरी डीजे लावून डान्स करू असे आमिष दाखवून एका 5 वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. तालुक्यातील एका गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण मारेगाव तालुका हादरला आहे. या प्रकरणी…

चिखलगाव येथील अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथे राहणा-या एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आचल ठावरी (वय 17) असे मृतकाचे नाव असून ती शहरातील एका कॉलेजमध्ये 11 व्या वर्गात शिकत होती. सविस्तर वृत्त…

कोंबडा बाजारावर पोलिसांची धाड, दोघांना अटक

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: तालुक्यातील खंडणी जंगलात सुरु असलेल्या कोंबडा बाजारावर मारेगाव पोलिसांनी धाड टाकली. सदर घटना 11फेब्रुवारी रोज शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली. पोलीसांनी टाकलेल्या याधाडीमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात…

अखेर स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतर हटवांजरी पोडाला मिळणार पक्का रस्ता

सुरेश पाचभाई, बोटोणी: सध्या देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पदार्पन केले आहे. मात्र इतके वर्ष होऊनही हटवांजरी (पोड) येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागायचा. विशेष म्हणजे पक्का रस्ता…

किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सुपर मार्केट व किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय शासनाने त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली. याबाबत शुक्रवारी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात…

एका वाघानंतर आता तब्बल 4 वाघांच्या दर्शनाने परिसरात दहशत

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी मध्यरात्री उकणी खाण परिसरात एका वाघिणीचे तिच्या 3 बछड्यांसह दर्शन झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. एका डम्पर चालकाला पार्किंग परिसरात हे दर्शन झाले. त्याने याबाबत व्हिडीओ तयार केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात…

जंगलात शेळकीची कीटकनाथक प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: वरुड (पारधीबेडा) येथील एका शेळकीने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. मृतकाचे नाव विजय सब्बल पवार (वय 44) असे आहे. सकाळी मृतक विजय हा शेळ्या घेऊन परिसरातील जंगलात गेला होता. तिथेच त्याने विषारी औषध प्राशन…

ट्रु केअर पॉलिक्लिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जब्बार चीनी, वणी: शहरातील यवतमाळ रोड जवळील बाकडे पेट्रोल पम्प जवळ ट्रु केअर पॉलिक्लिनिक या हॉस्पिटलचे रविवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी लोकार्पण होत आहे. या निमित्त हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर…

घोडदरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

सुरेश पाचभाई, बोटोणी: घोडदरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. गुरुदेव भजन मंडळ घोडदरा यांच्या पुढाकारातून गावातील हनुमान देवस्थान येथे या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. बोढाले महाराज व वासुदेव पाचभाई…