वणीत शिवजयंती जल्लोषात साजरी, विविध उपक्रमांनी राजेंना अभिवादन

विवेक तोटेवार, वणी: रयतेचे राजे छ. शिवाजी महाराज यांची जयंती वणीत जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त सकाळपासूनच शिवभक्तांनी शिवतीर्थावर जाऊन छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. दिवसभरात विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व…

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू – डॉ. रेखा बडोदेकर

जितेंद्र कोठारी, वणी:  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य व सुरक्षा मिळवुन दिली. सरंजामशाहीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनीं स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्यात परस्त्री आणि परधर्माची अवहेलना करणाऱ्यांची…

भूमीपुत्रांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही- तारेंद्र बोर्डे

जितेंद्र कोठारी, वणी: कोळसा खाणीत काम करणाऱ्या कंपन्यांकडून स्थानिक युवकांना डावलून परप्रांतातील  कामगारांचा भरणा केला जात आहे. त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांवर होत असलेले अन्याय खपवून घेतला जाणार नाही. असा सज्जड इशारा भाजयुमो प्रदेश…

नाझ बॅटरीचे संचालक फहीम शेख यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एक्साईड बॅटरीचे अधिकृत वितरक व नाझ बॅटरीचे संचालक फहीम शेख (49) यांचे शुक्रवार 18 फेब्रुवारी रात्री 10.25 वाजता निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. आज शनिवार दुपारी 1 वाजता दरम्यान शहरातील…

पोलिसांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

विवेक तोटेवार, वणी: कर्तव्यात कसूर ठेवण्यात आल्याच ठपका ठेऊन वणीतील 4 पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे व या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस स्वप्निल…

शनिवारी शिवजयंती निमित्त वणीत अविनाश दुधे यांचे व्याख्यान

जब्बार चीनी, वणी: शिवजयंती निमित्त वणी तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत या महोत्सवात तालुक्यात ठिकठिकाणी व्याख्यानमाला चालणार आहे. मराठा सेवा संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

मारेगाव येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: छ. शिवाजी महाराज जन्मोत्सवा निमित्त मारेगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात व्याख्यान, विविध स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तथा जिजाऊ ब्रिगेड…

खजिन्याच्या शोधाची थरारक कथा ‘अनचार्टेड’ वणीत रिलिज

बहुगुणी डेस्क: गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची अख्खा देश वाट बघत होता ती मुव्ही अनचार्टेड आज वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज होत आहे. सुजाता थिएटरच्या लक्झरीयस व फुल्ली एसी वातावरणात वणीकरांना या थरारक व ऍक्शनसे भरपूर मुव्हीचा आनंद…

जैन स्थानक समोरील दुकानाला भीषण आग, दुकान जळून खाक

जब्बार चीनी, वणी: शहरातील जैन स्थानक समोरील एका दुकानाला भीषण आग लागली. सकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. तसेच दुकानात ठेवलेली मोपेड देखील या आगीत जळाली. या दुर्घटनेत 5-10 लाखांचे नुकसान…

डीएव्ही पब्लिक स्कूलच्या स्थानांतरणाबाबत पालक संतप्त

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील निलजई कॉलोनी, सुंदर नगर येथील डीएव्ही पब्लिक स्कूल सध्या काही कारणांमुळे घुग्घूस येथे स्थानांतरीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा वणी व परिसरातील 400 ते 500 विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. त्यामुळे पालक संतप्त…