पंचायत समिती कार्यालयाला भीषण आग

जितेंद्र कोठारी, वणी: पंचायत समितीच्या कार्यालयाला आज रात्री 8.30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवून आटोक्यात आणली…

गंगुबाई काठियावाडी वणीत सुजाता थिएटरमध्ये रिलीज…

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि संजय लीला बन्सालीचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये हा चित्रपट आजपासून रिलिज होत आहे. सु्प्रसिद्ध…

थरार…. अन् वाघाची शिकारीसाठी थेट शेतातच एन्ट्री

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सालेभट्टी येथे वाघ शिकारीसाठी थेट शेत शिवारातच घुसला. वाघाने पाठलाग करत एका गायीची शिकार केली. बुधवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान गाय घरी परत न आल्याने पशू पालकाने शोधाशोध केली असता आज सकाळी गाय मृत…

सिंधी येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सिंधी (कुंभा) येथे एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वैभव मारोती वैद्य (वय 25) असे मृतकाचे नाव आहे. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते.…

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून ईडीच्या अधिकाऱ्यांना बांगड्याची भेट

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते व कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ईडी कडून अटक करण्यात आली. अमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या या कारवाई विरोधात रा.का.पा. कार्यकर्ता आक्रमक झाले आहे. नवाब मलीक यांच्या…

रुग्णालय, शैक्षणिक संस्था व बहुमजली इमारतीचे  फायर ऑडिट करा

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, कोचिंग सेंटर व बहुमजली रहिवासी इमारतीची तात्काळ फायर सेफ्टी ऑडिट करण्यात यावी. अशी मागणी वणी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद…

वणीत विविध उपक्रमाद्वारे संत गाडगेबाबा जयंती साजरी

विवेक तोटेवार, वणी: संत गाडगेबाबा यांची जयंती वणी व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त संत गाडगेबाबा स्मारक येथे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. स्वच्छता अभियान, फळवाटप, प्रबोधनपर कार्यक्रम, कीर्तन इत्यादींचे आयोजन करण्यात…

युक्रेन-रशिया युद्धामुळे शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक घसरण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: युक्रेन आणि रशिया युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर पडला आहे. भारतातही शेअर बाजारात या वर्षातील सर्वात मोठी घसरण बघायला मिळाली आहे. नवगुंतवणूकदार तसेच या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणा-यांसाठी ही सुवर्ण संधी…

एक दिवशीय जम्बो ऑफर, साउंडबार अवघ्या 2999 रु. मध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे दिनांक 24 फेब्रुवारी रोजी एक दिवशीय ग्रेट डिल ऑफर लॉन्च करण्यात आली हे. यात जेबीएलचा साउंडबार अवघ्या 5,990 रुपये तर फिलिप्सचा साउंडबार अवघ्या 2,990…

MIDC परिसरात केबल चोरी करणा-या दोघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: एमआयडीसी परिसरात केबलची चोरी करताना दोन चोरट्यांना परिसरातील नागरिकांनी रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. अनिकेत दादाराव कुमरे (20) रा. सिंधी ता. मारेगाव व सागर उर्फ गोल्या मोहन पुसाटे (26) रा. भीमनगर वणी…