मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी अर्चना बोदाडकर यांची नियुक्ती

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्ष पदी वणी येथील अर्चना विलान बोदाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी अर्चना बोदाडकर याना…

महिला दिनानिमित्त मारेगावात विविध कार्यक्रमांची रेलचेल

भास्कर राऊत. मारेगाव: महिला दिनानिमित्त मारेगाव शहरात 8 मार्चे ते 10 मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले आहे. दिनांक 8 मार्चला नगरपंचायत भवन येथे स्वयंरोजगार विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. स्वयंस्फूर्ती गृपतर्फे या…

शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय फेरफारमध्ये बदल, प्रशासनाचा अजब कारभार

भास्कर राऊत, मारेगाव: धरणासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता शासनाने या जमिनीचा फेरफार बदलवल्यामुळे शेतकरी मृत्यूच्या खाईत लोटला आहे. बदलवलेला फेरफार त्वरीत रद्द करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना जमिनीच्या चालू…

कंत्राटदारांनी घरीच तयार केल्या बँकेच्या 18 लाखांच्या मुदत ठेव पावत्या !

जितेंद्र कोठारी, वणी: राजकीय नेता तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक असलेल्या एका कंत्राटदाराने चक्क बनावट FDR (मुदत ठेव पावती) तयार करून कंत्राट मिळविण्याचा प्रकार केल्याचा आरोप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. यवतमाळ जिल्हा…

मूर्ती दूध पित असल्याच्या अफवेने वणीतील मंदिरात झुंबड

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील शास्त्रीनगर येथील एका मंदिरात नंदी दूध पित असल्याच्या अफवेने रात्री चांगलीच झुंबड उडाली. लोकांनी दूध आणि पाणी घेऊन मंदिरात एकच गर्दी केली. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही अफवा पसरली. त्यामुळे शहरातील लोकांनी…

आता तुमच्या लहान बाळाची सर्व शॉपिंग एकाच छताखाली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: असं म्हणतात की 'बच्चो की शॉपिंग बच्चो का खेल नही'. मात्र यावर आता वणीकरांसाठी एक सर्वोत्कृष्ट पर्याय उपलब्ध झाला आहे. वणीमध्ये देशातील नामवंत फर्स्टक्राय.कॉमचे शोरूम नुकतेच सुरू झाले आहे. यवतमाळ रोडवरील शेवाळकर परिसर…

थरार… वाहनासमोरच उभा ठाकला वाघ….

भास्कर राऊत, मारेगाव: मार्डीवरून वणीकडे जात असताना मार्डीपासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या फिस्की जंगलात एका वाहनासमोरच चक्क वाघ आला. अचानक वाघ समोर आल्याने वाहनधारकाची चांगलीच भंबेरी उडाली. वाघ निघून गेल्यानंतरच मग वाहनधारक वणीकडे…

कोळसा भरलेला ट्रक पलटी होऊन तरुणाचा दुर्देवी मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: कोळसा भरून येत असलेला ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात वणी येथील तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. वणी वरोरा मार्गावर गुंजचा मारोती जवळील संविधान चौक येथे गुरुवार 3 फेब्रु. रोजी मध्यरात्री ही घटना घडली. सूरज अमर मेडते (30)…

बॅटमन आलाये भेटीला…. सुजाता थिएटरमध्ये दु. 12.15 वा. रोज एक शो

पुरुषोत्तम नवघरे, वणी: हॉलीवुडची मोस्ट अवेटिड फिल्म द बैटमैन (The Batman) आज 4 मार्चला भारतात रिलीज झाली आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात रोज दु. 12.15 वाजताच्या शो मध्ये ही फिल्म बघता येणार आहे. तर इतर दोन शो…

विठ्ठलवाडीमध्ये घरफोडी, नगदी व चांदीचे दागिने लंपास

विवेक तोटेवार, वणी: विठ्ठलवाडी परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत नगदी व चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला. सुमारे 16 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घरफोडी 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान झाली. घरमालक महाशिवरात्रीसाठी बाहेरगावी गेले असता…