नगरसेवक ‘माजी’ झाल्याने नागरिकांच्या समस्या कोणी ऐकेनात

जब्बार चीनी, वणी: नगरपालिकेचा कार्यकाळ संपून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे सध्या पालिकेचा कारभार सांभाळण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जनतेचा नगरसेवक हा 'माजी' झाल्याने वार्डातील समस्येकडे माजी…

वणीत भाजपचे जोरदार निदर्शने, नोटीसची करण्यात आली होळी

जितेंद्र कोठारी, वणी: फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईतील सायबर पोलिसांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. या विरोधात वणीत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी महाविकास…

नकलांनी फुलवले ग्रामस्थांच्या चेह-यावर हास्य…

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना काळात भयग्रस्त जीवन जगताना गावक-यांच्या चेह-यावर नकलांच्या माध्यमातून हास्य फुलवण्यात आले. लोककलेच्या माध्यमातून गुदमरलेला श्वास मोकळा झाला असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नकलाकार डॉ. दिलीप अलोणे यांनी व्यक्त केले.…

कोणता प्रभाग राहणार राखीव? कोणता प्रभाग सर्वात मोठा व सर्वात लहान?

जब्बार चीनी, वणी: वणी नगरपरिषद निवडणुकीसाठी नुकतीच सुधारीत प्रभाग यादी जाहीर करण्यात आली आहे. नव्याने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार वणी नगरपरिषदमध्ये 14 प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी वणी नगरपरिषद मध्ये 13 प्रभाग अस्तित्वात…

सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडिया आज वणीत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सुप्रसिद्ध जनरल फिजिशियन, मधूमेह व हृद्यरोगतज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडीया यांची आज रविवारी दिनांक 3 एप्रिल रोजी वणीत विशेष व्हिजिट राहणार आहे. शहरातील यवतमाळ रोड जवळील बाकडे पेट्रोल पम्प जवळील ट्रु केअर पॉलिक्लिनिक या…

मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली… अन् घरी परतलीच नाही

विवेक तोटेवार, वणी: ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणारी एक कुमारीका ही मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते अशी सांगून गेली मात्र घरीच परतली नाही. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली आहे. कुमारिका ही शहरातील एका ज्युनिअर…

वणीतील व्यक्तीचा नागपूर येथे संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जुने कॉटन मार्केट येथील रहिवाशी असलेले संतोष गोमकर यांचा आज सकाळी नागपूर जवळील कोराडी येथे रेल्वे रुळालगत संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला. मंगळवारी दिनांक 8 मार्च रात्री ते घरून ड्युटीसाठी गेले होते. सकाळी ते…

महिला काँग्रेसतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी: स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या देशातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी शहर महिला काँग्रेसतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. गुरुवार 10 मार्च रोजी गणेशपूर येथे तेजराज बोढे यांच्या घरी आयोजित…

बाहुबली ‘प्रभास’ प्रेक्षकांच्या भेटीला, राधे श्याम वणीत रिलिज

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बाहुबली फेम दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याचा 'राधे श्याम' या सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत होते. कोरोनाच्या तिस-या लाटेमुळे लेट झालेला राधे श्याम अखेर रिलिज झाला आहे. वणीतील सुजाता थिएटर येथे फुल्ली एसी व…

निर्मल उज्ज्वल क्रेडीट सोसायटीचे शाखा प्रबंधक संजय मुंधडा यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: येथील निर्मल उज्ज्वल क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे शाखा प्रबंधक संजय हरीनारायण मुंधडा (46) यांचे हृदयघातमुळे गुरुवार 10 मार्च रोजी वर्धा येथे निधन झाले. त्याच्या पार्थिवावर आज वर्धा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.…