रावसाहेब दानवे यांच्या व्यक्तव्याचा वणी व मारेगाव येथे निषेध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ घसरली व त्यांनी नाभिक समाजाबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. याविधानाबाबत नाभिक समाज आक्रमक झाला आहे. या विधानामुळे आता नाभिक…

पोलिसांची वॅन आली अन् ‘झुंड’ची पळापळ, शासकीय मैदानावर राडा

जितेंद्र कोठारी, वणी: मंगळवारी रात्री 10 वाजताची वेळ, वणीतील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर 70 ते 80 नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले विद्यार्थी आले. विषय कुठल्यातरी वादाचा होता. वाद वाढत गेला व दोन गट आपसात भिडले. दरम्यान याची माहिती…

वणीतील एका व्यावसायिकाला नागपूर पोलिसांकडून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: नागपूर येथील एका कोळसा व्यावसायिकाची 80 लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वणी येथील व्यावसायिक मनीष बतरा याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवार 9 मार्च रोजी लकडगंज ठाण्यातील पोलीस पथकाने बतरा यांना वणी येथील…

वणीचे ठाणेदार शाम सोनटक्के यांची यवतमाळ येथे बदली

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व ठाणेदार शाम सोनटक्के यांची कर्तव्यात कसूर ठेवल्याच्या कारणास्तव यवतमाळ येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना आता यवतमाळ येथील जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेत पाठवण्यात आले आहे. तर वणीच्या…

वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9

जब्बार चीनी, वणी: 2011 नगरपालिका निवडणुकीचा निकाल केवळ वणी शहर किंवा यवतमाळ जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा होता. या निवडणुकीत मनसेने मुसंडी मारत सर्वाधिक जागा जिंकत एकच धक्का दिला. सर्वांना वाटत होते की आता मनसेची…

आदिवासी कोलाम पोडावर जागतिक महिला दिनाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: कोलाम पोडावर वास्तव्य करणाऱ्या आदिवासी महिलांचे भाषिक सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबन व्हावे. या हेतूने दि.8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी बहुल झरी जामणी तालुक्यातील आदिवासी बहुल सूर्ला येथे जागतिक महिला दिन…

सामाजिक कार्यकर्ता राजू तुराणकार यांचा सपत्नीक सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्राच्या माध्यमातून महिलांशी निगडित प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची धडपड करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता राजू तुराणकार यांचे सत्कार करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या…

डीएव्ही पब्लिक स्कूलबाबत पालकांनी घेतली आमदारांची भेट

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील निलजई कॉलोनी, सुंदर नगर येथील डीएव्ही पब्लिक स्कूल बाबत पालकांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भेट घेऊन त्यांना ही समस्या सोडवण्यासाठी साकडे घातले. सध्या काही कारणांमुळे घुग्घूस येथे स्थानांतरीत करण्याचा…

लालपुलीया परिसरातील अनाधिकृत कोळसा डेपो हटवा

जितेंद्र कोठारी, वणी : शहरालगतच्या चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत लालपुलिया परिसरात अस्तित्वात असलेले खाजगी कोळसा डेपोमुळे प्रदूषणाचा मुद्दा एकदा पुन्हा चर्चेत आला आहे. वणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वणी यवतमाळ मार्गावरील सर्व अनाधिकृत…

रासेयो शिबिरातून राष्ट्रप्रेमची भावना जागृत होते – लक्ष्मणराव भेदी

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रीय सेवायोजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमची भावना निर्माण होते. श्रमदान व समाजसेवा करीत असताना विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होते. रासेयो शिबीर हे सुजान नागरिक घडविण्याची पाठशाळा…