वणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

जब्बार चीनी, वणी: शहरातील जैताई मंदीर जवळ मंगळवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील (कामारकर) हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते…

ढेप खरेदी करून 11.5 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: ढेप खरेदी करून साडे अकरा लाख रुपये देण्यास टाळाटाळ करणा-या राजस्थान येथील ग्राहका विरोधात वणीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वीची ही घटना असून गेल्या अनेक महिन्यापासून आरोपी उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ…

ई-पॉस मशीन बंद पडल्याने धान्य वाटपात अडचणी

जब्बार चीनी, वणी: कोरोना काळात गरीब नागरिक अन्न धान्यापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने निःशुल्क धान्य वाटपाची घोषणा केली. या योजनेचे वणीत मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत. मात्र गेल्या 8 दिवसांपासून ई-पॉस मशीन तांत्रिक अडचणी येत असल्याने…

संपामुळे वणीतील शासकीय कार्यालयात शुकशुकाट, व्यवहार ठप्प

जब्बार चीनी, वणी: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संपाची हाक दिली आहे. त्यामुळे आज वणीतील विविध शासकीय कार्यालयात शुकशुकात दिसून आला. हा संप आजपासून दोन दिवस चालणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह विविध मागण्यांसाठी हा संप…

बेलदार समाजा तर्फे ‘कांदेपोहे’ स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात बेलदार समाजाचा प्रथम राज्यस्तरीय 'कांदेपोहे स्नेहमिलन सोहळा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार 20 फेब्रुवारीला सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेज, वरोरा रोड, वणी येथे हा कार्यक्रम पार पडला. या वधुवर परिचय…

भालर येथे शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील भालर व खांदला येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संजय देरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भालर येथे शेकडो तरुणांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला. गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य…

शिवजन्मोत्सवात चित्तथरार साहसिक खेळाने वेधले वणीकरांचे लक्ष

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती शिवरायांची जयंती वणीत जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी शिवतीर्थावर कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे हिने केलेल्या लाठीकाठी या साहसिक खेळाच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तिने लाठीकाठीतील…

…आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म

जब्बार चीनी, वणी: 2006 मध्ये नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली. मात्र सत्ता आल्यावर फायदा होण्याऐवजी उलट पक्षाला तोटाच झाला. स्थानिक प्रश्नांबाबत लोकांची नाराजी, सतत गैरहजर राहणारे नगराध्यक्ष, पुन्हा उद्भवलेली पाणी टंचाई, ठेकेदारांची…

मारेगाव नगरपंचायतीमध्ये पुन्हा रंगले नाट्य, काँग्रेसचा चक्क भाजपला पाठिंबा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतमधले धक्कातंत्र व राजकीय नाट्य अद्यापही थांबलेले नाही. झालेल्या स्वीकृत सभासदांची निवडणूक व सभापतीपदाच्या निवडीत याचा प्रत्यय दिसून आला. स्वीकृत नगरसेवकाच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार अविरोध तर…

विद्वेषाची नव्हे, विवेकाची भाषा बोला : अविनाश दुधे

जितेंद्र कोठारी वणी : येथील मराठा सेवा संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते छत्रपती राजाराम महाराज जयंती निमित्ताने 19 ते 24 फेब्रुवारी 2022 दरम्यान छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 19 फेब्रु. रोजी शिवजयंती निमित्ति…