गुडीपाडवा समर सेल… सर्वोत्कृष्ट मानला जाणारा O General एसी आता वणीत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे मराठी नववर्ष गुढीपाडवा निमित्त ग्राहकांसाठी खास 'समर सेल' लॉन्च करण्यात आला आहे. या ऑफरचे प्रमुख आकर्षण एसी, कुलर व…

अबब…महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू..?

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशींवर राष्ट्रपती यांनी स्वाक्षरी केली असून राज्यात आजपासून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. टीव्ही 9 न्युज चॅनेलवर सुरु या बातमीचा व्हिडीओ क्लिप शुक्रवार…

वणीला येत असताना तरुणाचा भीषण अपघात

भास्कर राऊत, मारेगाव: दुचाकीने यवतमाळहून वणीला जात असणा-या एका तरुणाचा मांगरुळजवळ अपघात झाला. दिशादर्शक फलकाला गाडीची धडक बसल्याने तरुण गंभीर जखमी झाला. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सय्यद इफ्तेखार सय्यद अकील (वय 27 रा.…

धक्कादायक: आईवडील शेतात जाताच अल्पवयीन मुलगी घरुन बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: आई वडील आणि भाऊ शेतात गेले असता घरी एकटी असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. दि. 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान मुलगी घरातुन निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात…

‘नाम’चा आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

जितेंद्र कोठारी, वणी: नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनतर्फे वणी व मारेगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुबीयांना 25 हजारांची मदत करण्यात आली. वणीतील धनोजे कुणबी सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुडीपाडवा स्पेशल ‘ठंडा ठंडा कुल कुल’ ऑफर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुढीपाडवा निमित्त शहरातील सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स व होम अप्लायन्सेसचे शोरूम आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे 'ठंडा ठंडा कुल कुल' अशी समर ऑफर' सुरू झाली आहे. यात ब्रॅण्डेड एअर कंडिशनर, कुलर इत्यादी वस्तूंवर 25 ते 40% पर्यंत…

संतोष गोमकर संशयास्पद मृत्यू प्रकरणी रेल्वे महानिरिक्षकांची भेट

जितेंद्र कोठारी, वणी: संतोष गोमकर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तीन आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र प्रकरणाचा तपास धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे प्रकरणाचा त्वरित तपास करून संतोष गोमकर यांना न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेसचे…

पुनवट येथे गुढीपाडवा महोत्सवाला सुरुवात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील पुनवट येथे गुढीपाडवा त्रैदिवशीय महोत्सवाला आज गुरुवारी दिनांक 31 मार्चपासून सुरूवात झाली आहे. गुढीपाडव्यापर्यंत हा महोत्सव चालणार आहे. यात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. आज सकाळी ग्रामस्वच्छता…

शाळेत जाणा-या शिक्षकावर काळाचा घाला, ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: सकाळच्या शाळेसाठी वणीहून कुरई येथे जाणा-या शिक्षकाच्या दुचाकीचा चारगाव चौकी जवळ भीषण अपघात झाला. यात चालक असलेले शिक्षक जखमी झाले तर मागे बसलेल्या शिक्षकाला ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी…

प्रपोज करून शाळकरी मुलीची छेड

भास्कर राऊत, मारेगाव: 15 वर्षीय शाळकरी मुलीची एका मजनूने प्रपोज करत छेड काढली. रविवारी तालुक्यातील पांढरकवडा पिसगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी आज दिनांक 30 मार्च रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होण्याची…