रमजान महिन्यात लोड शेडिंग करू नका

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रमजान हा मु्स्लिम धर्मीयांचा सर्वात मोठा सण आहे. या महिन्यात छोट्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अधिकाधिक व्यक्ती उपवास (रोजे) करतात. रोजा काळात पाण्याचा एक थेंबही पिला जात नाही. सदर महिना हा उन्हाळ्याचा आहे.…

वणीत उत्साहात गुढीपाडवा साजरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची साथ आणि त्याअनुषंगाने आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात आले होते. मात्र यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच सरकारने सर्व निर्बंध उठवल्याने शनिवारी गुढीपाडव्याचा सण…

आज संध्याकाळी जैताई मंदिरात भक्तीगितांचा कार्यक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जैताई चैत्र नवरात्राचा शुभारंभ सुश्राव्य गायनाच्या कार्यक्रमाने होत आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला दि. २ एप्रिल रोजी वर्धा येथील सुप्रसिध्द गायिका खुशबु कठाणे यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रम…

गुढीपाडव्यानिमित्त गावरान तडका रेस्टॉरन्टमध्ये खास व्हेज डिशचा बेत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या वरोरा रोड वरील गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्ट येथे आज शनिवारी दिनांक 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त पाडवा स्पेशल व्हेज डिशेसचा बेत राहणार आहे. यात खवय्यांना मेन कोर्समध्ये काजू…

लीलाबाई मारोती आसूटकर अनंतात विलिन

जब्बार चीनी, वणी: वणीतील गुरुनगर येथील रहिवाशी असलेल्या लीलाबाई मारोती आसूटकर यांचे शुक्रवारी सकाळी नागपूर येथे निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. गेल्या 15 दिवसांपूर्वी त्यांना नागपूर येथील एका खासगी उपचारासाठी दाखल कऱण्यात आले होते.…

गुडीपाडवा मेळाव्यासाठी वणी तालुक्यातील हजारो मनसैनिक मुंबईत दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी वणी तालुक्यातील शेकडो मनसे कार्यकर्ता व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहे. मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर…

सर्व वणीकर जनतेला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक: विजयबाबू चोरडिया, अध्यक्ष, श्रीराम नवमी उत्सव समिती, वणी.... गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत होणा-या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

शाळा क्र 8 चे मुख्याध्यापक बंडूजी कांबळे सेवानिवृत्त

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 या शाळेचे मुख्याध्यापक (उच्च श्रेणी) बंडूजी कांबळे हे आज सेवानिवृत्त झाले. सुमारे 35 वर्ष त्यांनी नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक तसेच मुख्याध्यापक म्हणून सेवा दिली. आज…