आज रामनवमी निमित्त शहरात निघणार भव्य शोभायात्रा

जितेंद्र कोठारी, वणी: प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीनं रामनवमीनिमित्त आज रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी वणी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी च्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी रामनवमी…

वाहतूक विभागाची शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील रस्त्यांवर वाढत्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी शुक्रवार 8 एप्रिल पासून अतिक्रमण हटाव मोहीम उघडली आहे. वाहतूक पोलीस उप शाखेचे सपोनि संजय आत्राम…

वणी येथील दाम्पत्याला लुटणाऱ्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद

जितेंद्र कोठारी, वणी:  खिळ्याचा लाकडी पट्टा रस्त्यावर टाकून चारचाकी वाहनांना लुटणारी दरोडेखोरांची टोळीला वर्धा पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथून अटक केली आहे.  याच टोळीने 7 एप्रिल रोजी रात्री 2 वाजता दरम्यान नागपूर चंद्रपूर…

यवतमाळ रोडवरील नंदिनी बारमध्ये चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: येथील यवतमाळ मार्गावरील नंदिनी बार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता दरम्यान उघडकीस आली. पहाटे 3.30 वाजता सुमारास शटरचा कुलूप तोडून चोरट्यानी बारमध्ये प्रवेश केला आणि ड्रॉवरमधील 18 हजार…

कोळसा भरलेले ट्रक दोन दिवसांपासून वणी पोलीस ठाण्याच्या आवारात

जितेंद्र कोठारी, वणी: घुग्गुस येथील गुप्ता कोलवॉशरी मधून उमरेड येथील महाजेन्को कंपनीसाठी कोळसा घेऊन जाणारे दोन ट्रक बुधवार 6 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता वणी पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरीचा कोळसा असल्याच्या संशयावरून रात्री गस्तीवरील पोलीस…

गंजीपत्ता जुगार खेळताना चौघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: येथील घुग्गुस मार्गावर श्रावणी बारच्या मागे अवैधरित्या गंजीपत्ता जुगार खेळताना 4 जणांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. जुगाऱ्यांकडून पोलिसांनी बावन पत्त्यांसह 6 हजार 320 रुपये रोख जप्त केले. पटवारी कॉलोनी येथे श्रावणी…

पत्रकार जब्बार चीनी यांना ‘मूकनायक’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुपरिचित व ज्येष्ठ पत्रकार जब्बार चीनी यांना प्रतिष्ठीत 'मूकनायक' पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. दिनांक 10 एप्रिल रोजी यवतमाळ येथील समता पर्वात डॉ. कन्हैया कुमार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान…

थरार… वणीतील वृद्ध दाम्पत्याच्या कारवर दरोडा… चालकाला बेदम मारहाण…

जितेंद्र कोठारी, वणी: नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाऊन नागपूरहून वणीला परत येत असताना जाम्बजवळ वणीतील एका वृद्ध दाम्पत्याच्या कारवर दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या प्रकरणी चालकाला जबर मारहाण करून दाम्पत्याचे दागिने व रोख…

श्रीराम नवमी शोभायात्रेची तयारी पूर्ण, यंदा भव्य दिव्य निघणार शोभायात्रा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी शहरातील नगर वाचनालयातील प्रांगणात श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुन्ना महाराज तुगणायत यांच्या अध्यक्षतेत ही बैठकी पार पडली. या बैठकीत उपस्थितांनी शोभायात्रेसाठी विविध…

गावरान तडकामध्ये नवरात्री स्पेशल 51 व्हेज डिशेसची मेजवानी

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या वरोरा रोड वरील गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्ट येथे चैत्र नवरात्री निमित्त 51 विविध व्हेज डिशेसचा बेत ठेवण्यात आला आहे. यात खवय्यांना मेन कोर्समध्ये काजू कुंभ मसाला, व्हेज सुंदरी…