वादळीवा-याचा केळी पिकाला तडाखा, भाजीपाल्याचेही नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: बुधवारी रात्री तालुक्यात आलेल्या वादळी वा-याने परिसतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वादळामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले. भाजीपाला सुद्धा जमीनदोस्त झाला. तर…

विरोधात बातमी टाकल्याच्या रागातून पत्रकाराला हॉकी स्टिकने मारहाण

जब्बार चीनी, वणी: विरोधात बातमी टाकल्याच्या रागातून शहरातील एका सुपरिचित पत्रकाराला हॉकी स्टिकने बेदम मारहाण करण्यात आली. सोमवारी दिनांक 11 एप्रिल रोजी बायपास रोडवरील नांदेपेरा चौफुलीवर ही घटना घडली. या संबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

वादळाने पडलेल्या झाडाने घेतला चिमुकलीचा बळी

भास्कर राऊत, मारेगाव: रात्री रुंझाहून तालुक्यातील चिंचमंडळ येथे नातेवाईकांकडे दुचाकीने जात असताना दुचाकीने रस्त्यावर पडलेल्या झाडाला धडक दिली. या अपघातात गाडीवर बसलेल्या 3 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. चिंचमंडळ जवळ ही घटना घडली. 13 एप्रिलला…

वणीत जल्लोषात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वणीत यावर्षी जल्लोषात साजरी करण्यात आली. भीम जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल होती. सकाळपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लोकप्रतिनिधी, विविध…

हृदयद्रावक: 8 व्या माळ्यावरील गॅलरीतून कोसळून वृद्धाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: पहाटे उठल्यानंतर फ्लॅटच्या गॅलरीत फिरण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचा गॅलरीतून कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. शहरातील शेवाळकर परिसरात हा अपघात झाला. प्रभाकर गोविंदराव पाथ्रडकर…

मुकूटबन येथे महावीर जयंती जल्लोषात साजरी

जितेंद्र कोठारी, वणी: सकल जैन समाजाच्या वतीने मुकुटबन येथे गुरुवार 14 एप्रिल रोजी भगवान  महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जैन स्थानकापासून काढण्यात आलेल्या शोभायात्रेने संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष वेधले. अहिंसा परमो धर्म, महावीर…

लोडशेडिंग थांबविण्याची क्रांति संघटनेची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात बुधवार 13 एप्रिल पासून शहरी व ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेले वीज भारनियमन तात्काळ थांबविण्यात यावे. अशी मागणी क्रांति संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी उप विभागीय अधिकारी वणी मार्फत…

दोन वर्षानंतर वणीत रामनवमी शोभायात्रेचा जल्लोष

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा रामनवमीची शोभायात्रा जल्लोषात शहराच्या प्रमुख मार्गावरून निघाली. ढोल ताशा, भजनी मंडळाचा गजर यात हर्षोल्हासात निघालेल्या या शोभायात्रेत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.…

रॉकिंग स्टार यशचा केजीएफ-2 गुरुवारी वणीत रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: यावर्षीचा सर्वात बहुचर्चित चित्रपट KGF (Chapter 2) हा सिनेमा गुरुवारी दिनांक 14 एप्रिल रोजी ऑल इंडिया रिलिज होत आहे. हा सिनेमा वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड…