वणीहून यवतमाळला जाणा-या मालवाहू वाहनाने घेतला अचानक पेट
भास्कर राऊत, मारेगाव: वणीहून यवतमाळ येथे निघालेल्या एका मालवाहू वाहनाने बोटोणीजवळ अचानक पेट घेतला. आज दुपारी 11.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मारेगावचे ठाणेदार यांच्या प्रयत्नातून ही आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवित हानी…