यशस्वी: कमलाकर बडवाईक याना प्रतिष्ठित MDRT बहुमान
जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय जीवन विमा निगम (LIC), वणी शाखेचे विमा अभिकर्ता कमलाकर बडवाईक (0056699K) यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा MDRT हा बहुमान मिळाला आहे. भारतीय जीवन विमा निगमच्या वणी शाखेत वाणीज्यक वर्ष 2022 मध्ये प्रथम MDRT…