हिवरा-मूक्टा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

भास्कर राऊत, मारेगाव: रस्त्याच्या कामावेळी रस्त्याच्या कडेला मुरुमाऐवजी माती टाकण्यात आली. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने या रस्त्यावर सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे या रस्त्याने ये जा करणाऱ्या शाळकरी…

घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी आरोपीस दोन वर्षांचा कारावास

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील हिवरी येथे दिनांक 16 मे 2017 रोजी एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी आरोपी अनिल लेतू मेश्राम याला मारेगाव न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची व दोन हजारांच्या दंडाची शिक्षा तसेच दंड न…

रात्र होताच घरावर होते दगडफेक, लिंबू फेकून मारल्याने खळबळ

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कायर येथील रहिवाशी असलेल्या भदोरिया यांच्या घराच्या छतावर रात्री 7.30 ते 11 वाजताच्या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दगड पडत आहे. त्यातच कुणीतरी अगरबत्ती व कुंकू लावलेले लिंबू फेकल्याने भदोरीया कुटुंब…

सुपरिचित व्यावसायिक पुखराजजी आबड यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: येथील प्रख्यात मार्बल व सॅनिटरी वस्तू व्यावसायिक पुखराज गुलाबचंद आबड (72) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. शनिवार 2 जुलै रोजी पोटात त्रास होत असल्याने त्यांना नागपूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल…

जयकृष्णबाबा दर्यापूरकर यांचे दुःखद निधन

विवेक तोटेवार, वणी: दत्त मंदिराचे संस्थापक, संचालक आचार्य श्री जयकृष्णबाबा दर्यापूरकर यांचे सोमवार 4 जुलै रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा आज 4 वाजता दत्त मंदिरातून निघणार आहे.…

टोबणीचे काम आटपून परतणा-या महिलांवर रानडुकराचा हल्ला

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये फुलीबाद टोबणीचे काम आटोपून घरी परतत असलेल्या महिला मजुरांवर रानडुकराने हल्ला केला. यात तीन महिला जखमी झाल्या आहेत. यात दोन युवती तर एक महिलेचा समावेश आहे. जखमीतील एका युवतीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर वणी…

कीटकनाशक प्राशन करुन इसमाने केली आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील बाबापुर येथील एका 42 वर्षीय इसमाने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. विनोद नानाजी खुटेमाटे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मृतक विनोद यांनी रविवार 3 जुलैला…

डॉ. रेखा म. बडोदेकर यांचा उत्कृष्ट संशोधनकरिता सन्मान

विवेक तोटेवार, वणी: आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर, कर्मवीर महाविद्यालय मुल, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर,…

नांदेपेरा जवळील “तो” खड्डा जीवघेणाच ! अपघाताची शक्यता

भास्कर राऊत, मारेगाव: नांदेपेरा येथील पुलावर मोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा एवढा मोठा पडला आहे की जर वेगाने एखादे वाहन आले आणि त्याला जर या जीवघेण्या खड्याचा अंदाज आला नाही तर मात्र मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र…