संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी फुटला बेंबळाचा बंधारा

भास्कर राऊत, मारेगाव: संततधार पावसामुळे मारेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड पडले. यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. बेंबळा प्रशासनाच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना भोगावा लागत असल्याने बेंबळा…

मारेगाव येथून होणारी ट्रॅव्हल्सची अवैध प्रवासी वाहतूक थांबवा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथून वणी-यवतमाळ मार्गावर मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स धावतात. त्या पूर्णपणे बेकायदेशीर असूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरोप करत याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. जर वाहतूक विभाग व…

खनिज तस्करांच्या रडारवर कोळसा खाणीतील ओबी मटेरियल

जितेंद्र कोठारी, वणी: गौण खनिजांच्या उत्खनन व वाहतुकीवर आकारण्यात येणाऱ्या रॉयल्टीच्या दरात शासनाने दीडपट वाढ केली आहे. त्यामुळे खनिज चोरट्यांनी डब्ल्यूसीएलच्या ओपनकास्ट कोळसा खाणीतून निघणाऱ्या ओबीआर (Over Burden Remove) मटेरियल चोरीकडे…

अहेरल्ली शाळेतील विद्यार्थ्यांना कंबरेवर पाण्यातून काढावी लागते वाट

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील अहेरल्ली येथील जि.प.प्राथ. शाळा व राजाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेतून ये-जा करताना कंबरेवर पाण्यातून कसरत करवी लागत आहे. बोरी पाटण ते मुकुटबन राज्यमार्गावर अहेरल्ली गावाजवळ रेल्वे विभागाने तयार…

दुस-या फळीतील नेत्यांना वेध थेट नगराध्यक्ष निवडणुकीचे

निकेश जिलठे, वणी: फडणवीस सरकारचा थेट नगराध्यक्ष आणि सरपंच निवडण्याच्या निर्णयाला ठाकरे सरकारने स्थगिती दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे सरकार येताच राज्याच्या राजकीय…

मार्वलच्या जादूई दुनियेची करा सफर, थॉर – लव्ह ऍन्ड थंडर रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: भारतात सुपरहिरोंची सर्वाधिक क्रेज असेल तर ती मार्वल सिनेमॅटिक युनिवर्सच्या सुपरहिरोंची... हिच क्रेज बघता मार्वलची नवीन सुपरहिरो फिल्म थॉर - लव्ह ऍन्ड थंडर ही आज ऑल इंडिया रिलिज झाली आहे. सुजाता थिएटरच्या लक्झरी, फुल्ली…

वीज मंडळ आणि बांधकाम विभागाच्या वादात नागरिकांचे हाल

भास्कर राऊत, मारेगाव: वीज मंडळ आणि बांधकाम विभागाच्या वादाचा परिसरातील नागरिकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कामामध्ये विजेचा खांब आल्याने तेथील रस्त्याचे काम थांबवले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणा-यांना…

जंगलात आढळला विष प्राशन केलेला तरुण

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 6 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रमेश किसन पावनकर (27) असे आत्महत्या केलेल्या…

रंगनाथचे अॅड. देविदास काळे यांचा सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: विदर्भातील सुपरिचीत सहकारी पतसंस्था असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत अॅड. देविदास काळे यांच्या गटाने एकहाती सत्ता स्थापन केली. या निमित्ताने दै. अभिकर्ता…

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर: आता वर्ग 3 ते 10 पर्यंतची इंग्रजीची ट्युशन फक्त 1 हजार रुपयात

बहुगुणी डेस्क, वणी: विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती असते ती इंग्रजी या विषयाची. सर्वाधिक फेल होण्याचे प्रमाण देखील याच विषयात मानले जाते. मात्र आता गुरुनगर येथील प्रा. सागर जाधव यांच्या जाधव कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी अवघ्या 1 हजार…