धोका : जिल्ह्यातील 16 तालुकापैकी वणीत सर्वाधिक पाऊस

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी ढगफूटी सदृश्य पाऊस होत आहे. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र जिल्ह्यातील 16 तालुकापैकी वणी तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक 401 मिमी पाऊस झाल्याची…

शाळेत खेळताना पडलेल्या चिमुकल्याचा अखेर मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शाळेच्या मधल्या सुटीत खेळताना एका विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला होता. त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. वंश उर्फ ओम नीलेश पचारे असे मृत…

दिनानाथ आत्राम गुरुजी यांचा वारीत वाढदिवस साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक पालखी पंढरपूरला जातात, वणी येथील नंदेश्वर देवस्थान येथूनही दरवर्षी जगन्नाथ महाराजांची पालखी या सोहळ्याला जात असते, या पालखीमध्ये चोपदार म्हणून काम पाहत असलेले…

मारोतराव चोपणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सावर्लाचे माजी सरपंच तसेच वणी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोतराव चोपणे ह्यांच्या 87 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिर तसेच चिखलगाव येथील बाजीराव महाराज वृद्धाश्रमात…

बेबंदशाही: वेकोलिने बदलला नाल्याचा प्रवाह, शेकडो एकर शेती पाण्याखाली

जितेंद्र कोठारी, वणी : वेकोलिच्या घोन्सा ओपनकास्ट प्रशासनाने बेकायदेशीरपणे नैसर्गिक नाल्याच्या प्रवाह बदलल्यामुळे घोन्सा येथील शेतकऱ्यांचे शेकडो एकरवरील पीक पाण्याखाली गेले आहे. वेकोलि प्रशासनाच्या बेबंदशाही धोरणाविरुद्ध गावकऱ्यात तीव्र रोष…

‘पीएम-किसान सन्मान निधी’चे काम रखडले, शेतकरी अनुदानापासून वंचित

जितेंद्र कोठारी, वणी: अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. महसूल, कृषी व ग्राम विकास विभागाच्या मदतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड…

वणी तालुक्यात पावसाचा थैमान, नदी नाले ओव्हरफ्लो

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात आज दुपारी पासून सुरु मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाला आहे. दुपारी 12 वाजता पासून वादळी वाऱ्यासह संततधार पाऊस असल्यामुळे तालुक्यातील सर्व नदी नाले ओव्हरफ्लो झाले आहे. निर्गुडा नदी दुथडी वाहत आहे. वणी…

मारेगाव पंचायत समितीच्या आवारातच कोसळली वीज

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या 4 दिवसांपासून मारेगाव शहरासहित तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच आज दुपारी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसासोबतच विजेच्या कडकडाटालाही सुरुवात होऊन येथील पंचायत समितीच्या आवारात असलेल्या निंबाच्या…

सावधान…! येत्या तीन दिवसात वणी तालुक्यात अतीवृष्टीची शक्यता

जितेंद्र कोठारी, वणी: येत्या तीन दिवसांमध्ये वणी तालुक्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो. असा इशारा नागपूर येथील हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व नागरीकांनी तसेच नदी व नाल्या काठावरील नागरीकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरीक्त…

पुरामुळे रांगणा गावाजवळील पूल वाहून गेला

जितेंद्र कोठारी, वणी: पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील रांगणा गावाजवळील गायकवाडी नाल्यावरील पुल कोसळून पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लवकरात लवकर पुलाचे काम करावे अन्यथा मोठे आंदोलन…