चारा आणायला गेलेल्या इसमाचा मृतदेह मिळाला
जितेंद्र कोठारी, वणी : बकऱ्यांसाठी चारा आणायला जातो म्हणून घरुन निघालेल्या इसमाचा मृतदेह मिळाला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कुंड्रा पुरड मार्गावर ही घटना सोमवार 18 जुलै रोजा सकाळी 8 वाजता उघडकीस आली. भीमराव व्यंकटी मुद्दमवार (55) रा.…