वणी-घुग्गुस मार्ग सुरू, मात्र वणी-वरोरा मार्ग अद्यापही बंदच
जितेंद्र कोठारी, वणी: दोन दिवस पुराने हाहाकार माजवल्यानंतर पुराचे पाणी ओसरायला आता सुरुवात झाली आहे. मात्र पाटळ्याच्या पुलाच्या अद्याप 5 फुटावरून पाणी वाहणे सुरू आहे. त्यामुळे वणी-वरोरा हा मार्ग अद्यापही बंद आहे. तर वणी-घुग्गुस हा मार्ग…