वेकोलि विरुद्ध बांधकाम विभागाची तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार

जितेंद्र कोठारी, वणी: बांधकाम विभागाच्या मालकीचा राज्य महामार्ग विना परवाना खोदून नुकसान केल्याबाबत पोलिसात लेखी तक्रार द्यायला गेलेले कनिष्ठ अभियंता यांच्याकडून तक्रार घेण्यास वणी पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे…

घोन्सा येथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलि (WCL) प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे घोन्सा येथील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. तसेच वळविण्यात आलेले नैसर्गिक नाल्याचे प्रवाह पूर्ववत करावे. असा आदेश जिल्हाधिकारी अमोल…

डोलोमाईटची ओव्हरलोड वाहतूक, चिलई गणेशपूर रस्त्याची लागली वाट

जितेंद्र कोठारी, वणी : झरी तालुक्यातील चिलई येथील एक्सेलो डोलोमाईट खदाणीतून ओव्हरलोड वाहतुकीमुळे चिलई ते गणेशपूर रस्त्याची पुरती वाट लागली आहे. 8 टन भारवहन क्षमतेच्या या ग्रामीण रस्त्यावर 28 ते 35 टन डोलोमाईट स्टोन भरलेले हायवाची वाहतूक…

2 किलोमीटरचा थरारक प्रवास… गर्भवती व वृद्धांसह 9 जण अडकले पुरात

जितेंद्र कोठारी, वणी: नवीन सावंगी येथे पुरात अडकलेल्या 9 जणांची बचाव पथकाने सुटका केली. यात एका गर्भवती महिलेसह तीन मुले व एक मुत्रपिंडाचा आजार असलेल्या वृद्धाचा समावेश आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सावंगी येथे निर्गुडा नदीला आलेल्या…

मासे पकडायला गेलेला तरुण तलावात बुडाला

भास्कर राऊत, मारेगाव: मित्रांंसोबत मासे पकडायला तलावात गेलेला युवक बुडाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील श्रीरामपूर येथे घडली. बापूजी भाऊराव आत्राम वय 25 वर्षे रा. बाभई पोड असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. संध्याकाळ पर्यंत या तरुणाचा शोध…

वणी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय पुढील 2 दिवसांसाठी बंद

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील सर्व शासकीय, निम शासकीय शाळा व महाविद्यालय पुढील 2 दिवस म्हणजे 15 जुलै ते 16 जुलै पर्यंत बंद राहणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहे. तालुक्यात अतिवृष्टीची परिस्थिति तसेच पुढील…

नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड, वणीतील दिग्गज नेते आजमावणार नशिब

जितेंद्र कोठारी, वणी: आज राज्य सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत वणीतील स्थानिका राजकारणातून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. भाजप व मनसेने याचे स्वागत केले आहे. तर काँग्रेस आणि सेनेने हा निर्णय…

पाटाळ्याचा पूल काही काळ पाण्याखाली, सकाळी वाहतूक सुरळीत

जितेंद्र कोठारी, वणी: पावसाचा तडाखा अद्याप कायम आहे. मागील 7 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. वर्धा नदीवरील पाटाळा येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागपूर मार्गावर वाहतूक काही काळासाठी…

नगरपरिषद निवडणूकीसाठी काँग्रेसची आढावा बैठक

जितेंद्र कोठारी, वणी : निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणासीवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक कार्यक्रम जाहीर केले आहे. निवडणुकीची घोषणा होताच स्थानिक राजकीय हालचालींना वेग आले आहे. वणी नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची आढावा…

गिट्टी खदानसाठी मोहदा येथे आज जनसुनावणी

जितेंद्र कोठारी, वणी: प्रदूषण नियंत्रण मंडळ कडून आज मोहदा (वेळाबाई) येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. जनसुनावणीत निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ व खनिकर्म विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.…