बँक संचालक असलेल्या कंत्राटदारावर अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे चक्क 18 लाखाचे बनावट मुदत ठेव पावत्या (FDR) जमा करुन शासनाची दिशाभूल करणाऱ्या कंत्राटदारावर अखेर 4 महिन्यानंतर पाटण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजीव मल्लारेड्डी…

रंगनाथमध्ये ‘काळे’ कारनामे..! 3 कोटीच्या प्रशासकीय इमारतीत 2 कोटींचे फर्निचर ?

बहुगुणी डेस्क : रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संस्थेतील अनेक 'काळे' कारनामे उघड होत आहे. संचालक मंडळाने संस्थेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी केली असल्याचे समोर आले आहे. याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र बँक चौकात…

नगरपरिषद आरोग्य निरीक्षकाला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

जितेंद्र कोठारी, वणी : न.प. मुख्याधिकारी यांचे आदेशाने अतिक्रमण काढायला गेलेल्या आरोग्य निरीक्षकाला अतिक्रमण धारक दुकानदारांनी शिवीगाळ केली तसेच मांस कापण्याचा सुरा घेउन आरोग्य निरीक्षकाच्या अंगावर धावून गेला. सदर घटना दि.22 जुन रोजी…

लघुशंकासाठी घराबाहेर निघाला आणि अंगावर कोसळली वीज

भास्कर राऊत, मारेगाव : मृत्यू कोणाला, कधी आणि कसे गाठेल याचा नेम नाही. याची प्रचिती गुरुवारी मारेगाव तालुक्यातील चोपण गावात पाहायला मिळाली. पाऊस सुरु असताना लघुशंकेसाठी तो घराबाहेर निघाला, आणि नेमक्या त्याच वेळी विजेचा कडकडाट होऊन त्याचा…

रंगनाथ स्वामी निवडणुकीत ‘परिवर्तन’ची ‘जय सहकार’ला धोबीपछाड..?

बहुगुणी डेस्क : वणी येथील नावाजलेली श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेची निवडणूक दोन्ही पॅनेलसाठी आता प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. प्रायव्हेट लिमिटेड कम्पनी समजून संस्था चालविणाऱ्या जय सहकार पॅनेलच्या कर्त्याधर्त्याना या निवडणुकीत परिवर्तन पॅनल कडून…

‘परिवर्तन’साठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या फिरताहेत डोअर टू डोअर

बहुगुणी डेस्क, वणी : रंगनाथ स्वामी पतसंस्थेची निवडणुक अगदी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीत उभे असलेले उमेदवार व कार्यकर्ता पूर्ण जोमाने प्रचार कामाला लागले आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांचे जय सहकार पॅनलला…

रंगारंग कार्यक्रमासह पोदार लर्न स्कुल समर कॅम्पचे समापन

जितेंद्र कोठारी, वणी : प्रख्यात पोदार इंटेनेशनलचे उपक्रम मार्कंडेय पोदार लर्न स्कुलमध्ये आयोजित समर कॅम्पचे मंगळवार 21 जून रोजी समापन झाले. यावेळी रंगारंग डान्स व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समर कॅम्पमध्ये सहभागी मुलं मुली व…

परिवर्तन पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे थाटात उदघाटन

बहुगुणी डेस्क : येथील प्रतिष्ठित श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत आघाडीवर असलेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे सोमवारी दिनांक 20 जून रोजी थाटात उदघाटन करण्यात आले. येथील आबड भवनमध्ये सुरु करण्यात…

‘अग्निपथ’ योजना त्वरित मागे घेण्याची क्रांती युवा संघटनेची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : केंद्र सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या अग्नीपथ योजनेविरोधात देशभरातसह राज्यातूनही विरोध केला जात आहे. केवळ चार वर्षांच्या कंत्राटी पद्धतीवर सैन्याची भरती होणार असेल तर सैनिक होण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतलेल्या…

पतसंस्थेत परिवर्तनसाठी 4 डॉक्टर, 2 प्राध्यापक, 1 वकील निवडणूक रिंगणात

बहुगुणी डेस्क : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पत संस्थेच्या संचालक पदासाठी येत्या 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. पत संस्थेत मागील अनेक वर्षापासून काळे गटाचा एकाधिकार आहे. संस्थेचे निम्हयाहून अधिक संचालक आता वानप्रस्थ वयात पोहचले आहे.…