ज्येष्ठ योग शिक्षक रमेश ददगाल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

चंद्रपूर: शहरातील ज्येष्ठ योग शिक्षक रमेश ददगाल यांचा चंद्रपूर येथील हॉटेल राजवाडा येथे 74 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्वयोग प्रेमी चंद्रपूर, राजुरा येथील साधक साधिका तसेच ददगाल यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात…

भावासोबत राहण्याच्या रागातून विटेने मारहाण

भास्कर राऊत, मारेगाव: माझ्या भावासोबत राहून माझ्याविरुद्ध भडकवतोस असा आरोप करत एकाने दुस-याला बांधकाम साईटवरील विटेने मारून जखमी केले. सदर घटना तालुक्यातील गोरज येथे घडली. आरोपीचे नाव नंदू शंकर झाडे (36) तर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील…

लायन आणि टायगरचा अनोखा मिलाफ म्हणजे लाईगर…

बहुगुणी डेस्क, वणी: भारताकडून ज्या खेळाला कधीही विशेष महत्त्व दिलं गेलं नाही अशा मिक्स्ड मार्शल आर्ट्स या खेळावर एक दमदार चित्रपट लाईगर रिलिज झाला आहे. नवीन विषय, दमदार कथा, स्टायलिश दिग्दर्शन, जबरदस्त ऍक्शनसह विजय देवरकोंडा या सुपरस्टार…

शिंदोला परिसरातील विद्यार्थ्यांना पोळ्याच्या पर्वावर एटी महामंडळाची भेट

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला ते वणी बससेवा सुरू नसल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यासह सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर समस्या दूर करण्यासाठी शिंदोलाचे सरपंच…

पीओपी मूर्ती विक्रीविरोधात कार्यवाही करण्याची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आगामी काळात श्री गणेश उत्सव सण मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमीत्त वणी शहरातील सर्व व्यावसायिक मूर्तीकारांनी पर्यावरण पुरक मातीच्या मूर्त्या बणविण्याचा एकमताने निर्णय घेतला होता. परंतु काही व्यवसायिक…

वरोरा बायपासवर ट्रॅफिक जामची समस्या

विवेक तोटेवार, वणी: वरोरा बायपास वरून सकाळच्या मॅकरून व स्वर्णलीला शाळेची वाहने जातात. या हायवेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असणे ही नित्याचीच बाब आहे. काही वर्षांपूर्वी याच रस्त्यावर एक भीषण अपघात झाला…

सावधान… वणीत भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट

जितेंद्र कोठारी, वणी : सोफ्यावर ठेवलेली लॅपटॉप अज्ञात इसमानी खिडकीतून हात टाकून लंपास केल्याची घटना 21 ऑगस्टला उघडकीस आली. याबाबत स्वप्नील विलास गहुकर यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. अलीकडे भुरट्या चोरींच्या घटनेत सातत्याने वाढ…

राजूर येथील मटका पट्टीवर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: बुधवार 24 ऑगस्ट रोजी 4 वाजताच्या सुमारास राजूर येथील मटकापट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. यात एका आरोपीला अटक करण्यात आली. तर इतर आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. बुधवार 24 ऑगस्ट रोजी पोलिसांनी राजूर येथे काही…

बिलकीस बानो गँगरेप प्रकरणातील आरोपींच्या सुटकेचा एआयएमआयएम कडून विरोध

जितेंद्र कोठारी, वणी :  2002 मध्ये गुजरात दंगली दरम्यान बिलकीस बानो या महिलेसोबत सामूहिक अत्याचार व तिच्या 3 वर्षाच्या मुलीसह कुटुंबियांची हत्या करणाऱ्या आरोपींची कारागृहातुन सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयावर ऑल इंडिया मजलीस-ए-…

अँटी रॅगिंग व वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी : विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जाणीव तसेच शाळा महाविद्यालयात होणाऱ्या रॅगिंग रोखण्यासाठी अमलात आणलेले अँटी रॅगिंग कायद्याची माहिती देण्यासाठी विधी व सेवा प्राधिकरण व वाहतूक उपशाखा यांच्या संयुक्त विद्यमाने लॉयंस…