मेंढोलीतील मुजोर दारू तस्करांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जितेंद्र कोठारी, वणी: गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबत तक्रार केल्याच्या रागातून एका महिलेला बेदम मारहाण करत तिचा विनयभंग केला होता. प्रकरणी शिरपूर पोलिसांनी आज सकाळी 4 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले…

घरगुती वादातून उपटली शेतातील कपाशीची झाडे

भास्कर राऊत, मारेगाव: ऐन बहरात आलेली कपाशीची झाडे केवळ घरगुती वादातून उपटल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. ऐन शेतीच्या मध्याच्या हंगामात हे सर्व घडल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात…

कुत्रा आडवा आल्याने दुचाकीचा अपघात

भास्कर राऊत, मारेगाव: काम आटोपून आपल्या गावाकडे परत जात असताना तहसील कार्यालयाजवळ एका वाहणाला कुत्रा आडवा आल्याने अपघात घडला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दि. 24 ऑगस्ट मंगळवारी दुपारी 1 वाजता घडली. विशाल विलास…

शिक्षिकेच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी फरार आरोपी अटकेत

जितेंद्र कोठारी, वणी: स्वत:च्या पत्नीच्या हत्येची गुंडांना सुपारी देऊन प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी फरार असलेल्या चौथ्या आरोपीला चंद्रपूर येथून अटक करण्यात आली आहे. दीपक सेंगापार असे आरोपीचे नाव आहे. तो गेल्या सहा दिवसांपासून फरार होता.…

मध्यरात्री सुरू होती कारद्वारा देशी दारूची तस्करी

जितेंद्र कोठारी, वणी: मध्यरात्री देशी दारुची अवैधरित्या पुरवठा करणा-या महिलेसह दोन तरुणांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ही कार्यवाही पोलिसांनी 112 नंबरवर आलेल्या कॉलवरून केली. मोहर्ली गावात जाऊन पोलिसांनी आरोपींकडून मारुती…

वणीत निघाला विद्यार्थी व पालकांचा भव्य मोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील सुंदरनगर येथील वेकोलिची डीएव्ही या शाळेचे घुग्गुस येथे स्थलांतरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वणी परिसरातील 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याविरोधात तालुक्यातील पालक संतप्त झाले…

आज सकाळी 10 वाजता विद्यार्थी व पालकांचा मूक मोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील सुंदरनगर येथील वेकोलिची डीएव्ही या शाळेचे घुग्गुस येथे स्थलांतरण करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याविरोधात तालुक्यातील पालक संतप्त झाले…

मेंढोली येथील चौघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मेंढोली गावातील चौघांविरूद्ध शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात अवैधरित्या देशी दारु विक्री बंद करणे बाबत गावातील महिलांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर…

शिरपूर पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी : अवैधरित्या विनापरवाना देशी दारूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहितीवरून शिरपूर पोलिसांनी मंगळवारी दोन इसमाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देशी दारूचे 400 पव्वे जप्त केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी…

नवरगाव येथील शेतक-याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील नवरगाव येथील एका शेतक-याने सोमवारी संध्याळच्या सुमारास कीटकनाशक प्राशन केले होते. मात्र आज पहाटेच्या सुमारास सदर शेतक-याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रमेश विठ्ठल तिखट (50) असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे…