शाळा सुरु पण एस.टी. बंद, विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान

जितेंद्र कोठारी, वणी:  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शाळा महाविद्यालय पूर्ववत सुरु करण्यात आले. मात्र परिवहन महामंडळाने ग्रामीण भागात बंद करण्यात आलेल्या बस फेऱ्या अद्याप सुरु न केल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वणी…

वणीत जागतिक छायाचित्र दिवस उत्साहात साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. फोटोग्राफी दिनानिमित्त बाजोरिया हॉलमध्ये व्हिडीओ एडिटिंग या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी…

न.प. शाळा क्रमांक 8 मध्ये गोकुळ अष्टमी साजरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 8 वणी येथे गोकुळ अष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगरपरिषद वणीचे…

महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी गणेश मॉल येथे भव्य लकी ड्रॉ योजना

जाहिरात प्रतिनिधी, वणी: वणीतील महाराष्ट्र बँकेजवळील श्रावणी गणेश मूर्ती मॉल येथे विविध प्रकारच्या व विविध आकाराच्या गणेश मूर्ती वाजवी दरात उपलब्ध आहेत. यासह गणपती डेकोरेशनचे व पुजेचे साहित्यही उपलब्ध आहे. सध्या श्रावणी गणेश मूर्ती मॉल येथे…

वणीत लोढा हॉस्पिटलमध्ये रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे थाटात उदघाटन

वणी बहुगुणी डेस्क : येथील प्रख्यात लोढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये 'रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिक' चे शुभारंभ आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. वणी परिसरात लकवा, सायटिका, स्लिप डिस्क, फ्रॅक्चर असलेल्या रुग्णांना आता शहरातच…

माथेफिरूने फोडल्या विठ्ठलवाडी येथील 3 कारच्या काचा

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलवाडी येथील घरासमोर ठेवलेल्या तीन वाहनांच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्या. यात वाहनधारकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याआधीही प्रगती नगर व विठ्ठलवाडी परिसरात अज्ञात…

पारंपरिक वाद्य, देखावे आणि भाविकांच्या जल्लोषात निघाली भव्य शोभायात्रा

जितेंद्र कोठारी, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शुक्रवारी वणी शहरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने वणीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ढोल ताशा, भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात व पारंपरिक लोककला-लोकसंस्कृतीचे वणीकरांना दर्शन करत मोठ्या…

महिलेच्या गळ्यातून भरदिवसा सोन्याची पोत हिसकविली

जितेंद्र कोठारी, वणी: पोळ्याची खरेदी करण्यासाठी वणीत पतीसोबत आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या तरुणाने धूम स्टाईल लंपास केले. देशमुखवाडी भागात शुक्रवारी सायंकाळी 5.20 वाजता ही घटना घडली. याबाबत रंजना दिनेश…

गावातील विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: बोरगाव (मेंढोली) येथील एका 32 वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला. प्रफुल्ल अर्जून गाडगे असे मृतकाचे नाव आहे. तो दोन दिवसांपासून गावातून बेपत्ता झाला होता. अखेर शुक्रवारी रात्री गावातीलच एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून…

मारेगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, मार्डी येथील शेतातील इंजिनची चोरी

भास्कर राऊत, मारेगाव: शेतासाठी वापरण्यात येणारे डिझेल इंजिन चोरट्याने चोरून नेले. ही घटना मार्डी जवळील तुकापूर शिवारात शुक्रवारी रात्री घडली. या घटनेने तालुक्यातील ओलिताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांममध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मारेगाव…