पीएम सन्मान निधी: केवायसी पूर्ण करा; अन्यथा लाभ विसरा…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि तुम्ही अद्याप त्याचे KYC केले नसेल, तर ते बुधवारी दिनांक 31 ऑगस्टच्या आत करा. म्हणजे आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही हे काम केले नाही तर…

नेरड येथील शेतक-याला मिळाला एटीएम विम्याचा लाभ

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील नेरड (पुरड) येथील शेतकरी दाम्पत्य गंगाधर सोनपित्तरे व सुनंदा सोनपित्तरे यांना बँकेच्या एटीएम विम्याचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या मुलाचे गेल्या वर्षी अपघाती निधन झाले होते. एटीएम विम्याबाबत त्यांना माहिती…

लाठी शिवारात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील लाठी या शिवारात सुरू असलेल्या एका कोंबडबाजारावर शिरपूर पोलिसांनी छापा मारला. यात तिघांना अटक करण्यात आली असून घटनास्थळावरून सुमारे 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही…

रंगारीपुरा येथे कोसळली वीज, विद्युत उपकरणांचे नुकसान

जितेंद्र कोठारी, वणी: सोमवारी संध्याकाळी वणीत व परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे 1 तास हा पाऊस सुरू होता. दरम्यान रंगारीपुरा येथील सेवानिवृत्त अधिकारी मधुकरराव लामगे यांच्या घरावर संध्या. 6.30 वाजताच्या सुमारास विज…

मुकुटबन रोडवर अपघाताची मालिका- अडेगाव येथील तरुण गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी : काम आटोपून गावाकडे जात असलेल्या युवकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाला. वणी मुकुटबन राज्यमार्गावर 18 नंबर रेल्वे पुलाजवळ ही घटना सोमवार 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सुमारास घडली. संदीप…

शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील समाजसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ग 5 ते 7 गट व वर्ग 8 ते 10 अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. शहरातील मुकुटबन…

जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी होणार उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: नागपूर येथील सुप्रसिद्ध सर्जन व मुळचे वणीचे असलेले डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) यांच्या जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. नांदेपेरा रोडवरील सेव्हन स्टार मॉल समोर समर्थ…

मारेगाव तालुक्यात सलग तीन दिवसात तीन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यात शुक्रवार, शनिवारी आणि रविवार अशा सलग तीन दिवस आत्महत्येच्या घटना घडल्या. शुक्रवारी म्हैसदोडका येथे एका विवाहित तरुणाने कीटकनाशक प्राशन केले. शनिवार नरसाळा येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली…

Breaking News: विस्फोटक वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात, एक ठार

जितेंद्र कोठारी, वणी :  खाणीमध्ये बलास्टिंगसाठी विस्फोटक वाहतूक करणाऱ्या वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना रविवार दुपारी 3 वाजता दरम्यान वणी मुकूटबन मार्गावर मानकी गावाजवळ घडली. चरणदास पांडुरंग…

वणीतील शासकीय मैदानात पोळा उत्साहात साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील शासकीय मैदानात पोळा उत्सव समितीतर्फे पोळा साजरा करण्यात आला. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गण, पोवाडा आणि झडती याने उत्सवात रंगत आणली. यावेळी…