72 वसतिगृह गेले कुठे..! ओबीसी समितीचा सवाल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित लक्षात घेत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात मुलामुलींसाठी स्वतंत्र 72 वसतिगृहे तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी ओबीसी (व्हिजेएनटी, एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती…

आरोग्य शिबिरात 1200 तर सामान्य ज्ञान स्पर्धेला 1600 विद्यार्थ्यांचा सहभाग

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक, समाजसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वणी शहरात शनिवारी भव्य मोफत आरोग्य शिबिर व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर रविवारी…

मजुरांचे पैसे देऊन परतताना मिस्त्रीचा अपघाती मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: मजुरांचे पैसे देऊन गावी परत जाणा-या बांधकाम मिस्त्रीच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. संजय पांडुरंग धारणे (अंदाजे 48) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या दुचाकीची एका उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. हा…

ब्रेकरवर आदळून टाटा एस वाहनावर पलटी झाला भरधाव ट्रक

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यमार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेले गतीअवरोधक (ब्रेकर) वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहे. शनिवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान वणीच्या दिशेने जात असलेला भरधाव ट्रक राज्यमार्ग क्रमांक 319 वर उमरी गावाजवळ…

जीव देण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला नेले पळवून

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर 15 दिवस सातत्याने अत्याचार करणा-या आरोपीला मारेगाव पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातून मुलगी व आरोपी या दोघांनाही पोलिसांनी परत आणले. रात्री आरोपीवर…

स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: जत्रा रोडवरील संत गाडगेबाबा चौक येथील स्पर्श क्लिनिक येथे त्वचेसंबंधी अत्याधुनिक उपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे. यात विविध त्वचा रोग व विकार, डर्मा रोलर (पिंपल्स), क्वाटेराईझेशन, डर्मा सक्शन (ब्लॅकहेड, व्हाईटहेड)…

पूरग्रस्त गावातील गरजूंना धान्याच्या कीट व ब्लँकेटचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सुपरिचित पतसंस्था रंगनाथस्वामी अर्बन निधी व श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेद्वारा पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खाडे, संगिता खाडे, ईश्वर खाडे यांच्यासह गावातील हस्ते कोना, रांगणा, भुरकी,…

वणीत रंगणार T-10 चा थरार… 8 सप्टेंबर रोजी खेळाडुंचा लिलाव

विवेक तोटेवार, वणी: वणीतील शासकीय मैदानावर दिनांक 6 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान T-10 चॅम्पियन लीग या क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत बक्षिसांची चांगलीच लूट राहणार आहे. विजेत्या संघाला 5 लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला 2 लाख…

अडेगाव येथील ‘त्या’ तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

जितेंद्र कोठारी, वणी : अपघातात गंभीर जखमी झालेल्या अडेगाव येथील तरुणाची 4 दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारा दरम्यान नागपूर येथील रुग्णालयात गुरूवारी रात्री त्या तरुणाची प्राणज्योत मालवली. संदीप विठ्ठल पानघाटे (27) रा. अडेगाव, ता.…