सोने चकाकून देण्याचे आमिष दाखवून 7 तोळे सोने लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: सोने चकाकून देण्याची बतावणी करत शहरातील एका व्यापा-याच्या घरी भामट्यांनी डल्ला मारत 7 तोळे सोने लंपास केले. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे आज याच वेळी मारेगाव येथे एका घरी भामट्यांनी अशाच…

…. जेव्हा चिखलगावच्या शाळेत मुलं पळवायला शिरतात दोन अज्ञात !

जितेंद्र कोठारी, वणी: प्रसंग एक: दुपारच्या सुमारास चौकातील पानटपरीवर काहीं लोकांच्या गप्पा सुरू आहे. त्याती एक किस्सा... चिखलगावमधल्या एका शाळेत दोन अज्ञात शिरले. ते दोघेही दोन मुलांना चॉकलेटचे आमिष दाखवतात. चॉकलेट बघून त्यांच्याजवळ दोन…

सोनं साफ करून देण्याच्या नावाखाली दागिन्यांवर केला हात साफ

भास्कर राऊत, मारेगाव: सोने साफ करून देण्याच्या नावखाली. एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी दोन भामट्यांनी डल्ला मारला आहे. त्यांनी 5 तोळे सोने लंपास केले. ज्याची अंदाजे किंमत 2 लाख आहे. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना…

मोबाईल चोरटा गजाआड, झोपेत खिशातून चोरला होता मोबाईट

विवेक तोटेवार, वणी: एक महिन्यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरणा-या आरोपीला आज अटक केली. सोबतच हा चोरीचा मोबाईल विकत घेणा-या दुकानदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 ऑगस्ट रोजी फिर्यादी देवेश नारायण पालीवाल…

आता मारोती टाऊनशिपमध्ये घरफोडी, 1 लाखांचा मुद्देमाल लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात सतत घरफोडीचे सत्र सुरु असताना मंगळवारी रात्री चोरट्यांनी गणेशपूर रोडवरील मारोती टाऊनशिपमधील एक घर फोडून घरातून तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट प्रकल्पात अधिकारी असलेले…

मज-याजवळ ट्रक फसल्याने वणी-नांदेपेरा रोडवर वाहतूक खोळंबली

जितेंद्र कोठारी, वणी: ट्रक फसल्याने वणी नांदेपेरा रोडवर बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळी पर्यंत वाहतूक चांगलीच खोळंबली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा होत्या. सकाळी एक लेन सुरू करण्यात आल्याने काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा…

मुव्हीमॅक्समध्ये सिनेमा पहा फक्त ७५ रुपयांमध्ये

मुंबई- येत्या शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा होणार आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने घोषित केलेल्या या दिनामध्ये मुव्हीमॅक्स ही सिनेमागृहांची शृंखला देखील सामील होणार आहे. राष्ट्रीय सिनेमा…

चोपण – कानडा पांदन रस्ता दैनावस्थेत

भास्कर राऊत, मारेगाव: चोपण-कानडा पांदन रस्त्याची दैनावस्था झालेली आहे. या रस्त्याकडे एकाही पुढाऱ्यांचे लक्ष नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात तसेच हिवाळ्यामध्ये या रस्त्याने जनावरे नेणे आणि बैलबंडी नेणे कठीण झाल्याने शेतकरी वर्गाचे मोठया…

गद्दारांना जोडे मारा…!  वणीत रामदास कदम यांच्या पुतळ्याचे दहन

जितेंद्र कोठारी, वणी:  माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या अश्लील व गलिच्छ व्यक्तव्याचा निषेधार्थ वणी येथील शिवसैनिकांनी कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन केले.. आज बुधवारी सकाळी वणी येथील शिवाजी चौकात शिवसेना…

धक्कादायक: आणखी एक अल्पवयीन कॉलेज कुमारिका घरुन बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एका महाविद्यालयात 11 वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये 16 सप्टें. रोजी नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात फूस लावून पळवून नेल्याबाबत…