मारेगाव येथील बजाजचे शोरूममध्ये दसरा व दिवाळी निमित्त विविध ऑफर्स लॉन्च

बहुगुणी डेस्क: मारेगाव येथील जगन्नाथ मोटर्स या बजाजच्या अधिकृत शोरूममध्ये नवरात्र, दसरा व दिवाळी निमित्त विविध ऑफर्स लॉन्च करण्यात आल्या आहेत. यात अत्यल्प व्याज कर्ज पुरवठा, एक्सचेन्ज ऑफर, हेव्ही डिस्काउंट इत्यादी सुविधा ग्राहकांना दिल्या…

चोर-पोलिसाच्या पाठशिवणीचा खेळ असलेली विक्रम वेधा शुक्रवारी सुजाता थिएटरमध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ची प्रतीक्षा आता संपली आहे. शुक्रवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलिज होत असून त्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात…

चोरलेली दुचाकी दुस-याच दिवशी चोरटे फिरवत होते ऐटीत, मात्र डाव फसला…

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात सध्या सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे. त्यात सर्वाधिक घटना या दुचाकी चोरीच्या आहेत. मात्र या दुचाकी चोरीसंबंधी वणी पोलिसांना चांगले यश आले आहे. वडकी पोलिसांच्या मदतीने वणी पोलिसांनी तीन दुचाकी चोरांना अटक केली…

प्रवाशांच्या खिशाला झळ, खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट

जितेंद्र कोठारी, वणी : दिवाळी आणि सुट्ट्यांच्या हंगामाचा मुहूर्त साधत खासगी बसचालकांनी तिकीट दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरी येणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. वणी तालुक्यातील हजारो…

प्रमाणपत्र, दाखला तसेच विविध योजनांचा एकाच ठिकाणी लाभ घेण्याची संधी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर, उत्पन्न दाखला, अधिवास, राष्ट्रीयत्व, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड तसेच संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना याशिवाय वन, कृषी, आरोग्य इ विभागाच्या विविध योजनांचा लाभ…

नवरात्रीनिमित्त ‘एक साडी तिच्यासाठी’ उपक्रमाला सुरूवात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नवरात्रीनिमित्त गरजू व गरीब महिलांना देण्यासाठी 'एक साडी तिच्यासाठी' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्माईल फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अनेक महिलांकडे साड्यांचा मोठा स्टॉक असतो. मात्र तो…

जैताई दर्शनासाठी मोफत ऑटो सेवा, रंगनाथ मंदिर ते जैताई देवस्थान राहणार सेवा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील क्रांती युवा संघटनेच्या वतीने शहरातील विविध भागातील भाविकांना माता जैताईचे दर्शन घेण्याकरिता मोफत ऑटो सेवा सुरू करण्यात आली आहे. आज दिनांक 28 सप्टेंबर 2022 ला सकाळी 6 वाजता जैताई मंदिर परिसरातून ही सेवा सुरू…

युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील वांजरी येथील एका 32 वर्षीय युवकानी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुमारास उघडकीस आली. विजय नामदेव येरेकार रा. वांजरी असे मृत युवकाचे नाव आहे. मृत युवकाचे काका…

सुविधा कापड केंद्राला चोरट्यांनी लावली आग? आगीच्या प्रकरणात चोरीचा ऍन्गल समोर

जितेंद्र कोठारी, वणी : वणीतील बाजारपेठेतील प्रख्यात सुविधा कापड केंद्र या कपड्याच्या शोरूममध्ये मध्यरात्री 2 वाजता सुमारास भीषण आग लागली. या आगीत दसरा व दिवाळीसाठी आणलेला कोट्यवधींचा माल तसेच शोरूम जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे ही आग…