मार्डीजवळ कोळशाने भरलेला भरधाव ट्रक पलटला

भास्कर राऊत, मारेगाव: खैरी वरून मार्डी मार्गे वणीकडे कोळसा घेऊन जाणारा ट्रक मार्डीजवळ पलटला. आज दि. 2 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान ही घडली. मात्र ट्रक पलटूनही सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या मार्गावर असेलल्या धोकादायक…

आज संध्याकाळी गुरुनगर येथे रंगणार जगराता

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुनगर येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे आज शनिवारी दिनांक 02 ऑक्टोबर रोजी जबलपूर येथील जगराताचे आयोजन कऱण्यात आले आहे. संध्याकाळी 7 वाजता या जगराताला सुरुवात होणार आहे. या जगरात्याला भाविकांनी उपस्थित राहावे…

चला.. या दिवाळीला आपल्या घराला देऊ एशियन पेंटसची शाईन

जितेंद्र कोठारी, वणी: आपलं घर हे आपलं घरच नाही तर आपली ओळखही आहे. ते आपल्याला समाजात मानाचं स्थान मिळवून देते. जेव्हा भिंती चमकतात तेव्हा लोक ओळखतात की काही चांगले किंवा महाग पेंट केले गेले आहे, जे डिस्टेंपर किंवा सामान्य पेंटसह शक्य नसते.…

निधन वार्ता: पांडुरंग प्रेमलवार यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे माजी संचालक व व्यावसायिक पांडुरंग प्रेमलवार यांचे सोमवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील होते. काही…

रविवारी गांधी जयंती निमित्त विद्यार्थ्यांची रॅली, पथनाट्य राहणार प्रमुख आकर्षण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त वणीत नगर पालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 च्या विद्यार्थ्यांची भव्य प्रभातफेरी निघणार आहे. विद्यार्थ्यांद्वारा सादर केले जाणारे पथनाट्य हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण…

आज सिंधी कॉलोनी येथे भव्य रक्तदान शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज शनिवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी शहरातील सिंधी कॉलोनी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर श्री सिंध सेवा दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी…

निधन : प्रतिष्ठित युवा व्यापारी महावीर कोठारी यांचे हृदयघातामुळे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी : येथील प्रगतीनगर भागात वास्तव्यास असलेले प्रतिष्ठित व्यापारी महावीरचंद धर्मीचंद कोठारी (48) यांचे शुक्रवार 30 सप्टें. रोजी सायंकाळी 4.30 वाजता दरम्यान निधन झाले. नागपूर येथे खाजगी इस्पितळात हृदयाची शस्त्रक्रिया…

पोलीस ठाण्यात हाणामारी करणारे दोन्ही पोलीस कर्मचारी निलंबित

जितेंद्र कोठारी, वणी: किरकोळ वादातून पोलीस ठाण्यात चक्क दोन पोलीस कर्मचारीच आपसात भिडले. या दोघांमध्ये झालेल्या फ्री स्टाईलची आज दिवसभर शहरात चर्चा रंगत असताना आता या कर्मचा-यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज या घटनेचा…

पोलीस ठाण्यात दोन कर्मचा-यात रंगली ‘फ्री स्टाईल’ !

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या या ना त्या कारणाने चर्चेत असलेले वणी पोलीस ठाणे आता एका नवीन घटनेमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. नाईटशिफ्टवर असलेले एक पोलीस अधिकारी व एका पोलीस कर्मचा-याची पोलीस ठाण्यातच चांगली जुंपल्याची खमंग चर्चा सध्या शहरात…

बाबापूर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील बाबापूर येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल प्रकाश देवतळे असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव असून तो 27 वर्षांचा होता. तो मजूर करायचा. मंगळवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या…