अन्यथा रेशन मिळणार नाही…. रेशन कार्डाबाबत मोठी अपडेट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शासनाकडून गरिबांना कमी खर्चात किंवा मोफत रेशनही दिले जाते. शिधापत्रिकेच्या मदतीने गरीब लोकांना कुटुंबातील सदस्यांनुसार कमी किमतीत किंवा मोफत रेशन मिळते. ज्या शिधापत्रिकेला (रेशन कार्ड) आधार कार्डाला सिडिंग केलेले…

आजपासून जैताई नवरात्र महोत्सवाला सुरूवात, विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जैताई देवस्थानात आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर पासून सुरू होणारे कार्यक्रम 5 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहेत. यात संगीत, भजन, कीर्तन, जागरण, व्याख्यान इत्यादींचा समावेश…

घुग्गुस रोडवर सुरू असलेल्या कोंबड बाजारावर वणी पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस रोडवर सुरू असलेल्या कोंबड बाजारावर वणी पोलिसांनी धाड टाकली. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वणीतील तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त…

आता वणीत स्लिप डिस्क व स्पॉंडीलीसिसच्या रुग्णांसाठी वरदान ठरलेली कायरोप्रॅक्टिक उपचार सुरू

वणी बहुगुणी डेस्क: कोणत्याही शस्त्रक्रिया किंवा औषधशिवाय प्रख्यात कायरोप्रॅक्टिक उपचार प्रणालीद्वारे स्लीपडिस्क, सायटिका, मानदुखी, खांदेदुखीच्या रुग्णांना आता वणी शहरातच उपचार घेता येणार आहे. येथील प्रख्यात लोढा मल्टीस्पेशालिटी…

मोक्षधाममध्ये बेवारस बकऱ्यांच्या उच्छाद

जितेंद्र कोठारी, वणी : येथील सतीधाम घाटावरील मोक्षधाम आवारात मागील काही दिवसांपासून बेवारस बकऱ्यांनी हैदोस घातला आहे. अंत्यविधी व त्यापूर्वीचे सोपस्कार करताना या बेवारस बकऱ्या अडथळा निर्माण करत आहे. मोक्षधाममध्ये मयत येताच अचानक 10-12…

नवरात्रीनिमित्त सर्वात कमी दरात कर्ज उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: बजाज फायनान्स (बजाज फिनसर्व) लिमिटेडतर्फे नवरात्री निमित्त  आतापर्यंतच्या सर्वात कमी व्याज दरात गोल्ड लोन (सोने तारण कर्ज) उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात 0.83 टक्के प्रति महिना व्याजदर असून 5 हजारापासून 2 करोड़पर्यंत…

शासकीय निधीचा गैरवापर बंद करून विकास कामे करा

जितेंद्र कोठारी, वणी : ग्राम पंचायतीला शासनाकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर थांबवून गावाच्या समस्यांकडे लक्ष द्या. असा आशयाचे निवेदन राजूर (कॉलरी) ग्राम पंचायतीच्या माजी सरपंच प्रणिता मो. असलम यांनी ग्राम पंचायत सरपंच विद्या पेरकावार व…

वणीकर पोरांचा नांदच खुळा..! घरीच बनविली हायड्रोजनवर चालणारी सेल्फ ड्रायव्हिंग कार

जितेंद्र कोठारी, वणी : आपल्या देशात विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांमध्ये शिक्षण घेऊन पदवीधर झालेल्या लोकांची संख्या फार मोठी आहे, पण विज्ञानाला आयुष्यात उतरवून काही तरी वेगळीच निर्मिती करणे हे किंचित लोकांनाच जमते. अशाच प्रकारची एक भन्नाट…

अज्ञात इसमाचा मृतदेह नदी पात्रात आढळला

विवेक तोटेवार, वणी : वणी पोलीस स्टेशन अंतर्गत झोला गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. शनिवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेबाबत वडगाव येथील पोलीस पाटील…

पोलीस भरती प्रक्रियेत जाचक अट रद्द करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पोलीस भरतीसाठी दिनांक 2 मार्च 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे एनसीसी प्रमाणपत्र धारक उमेदवाराला 5 टक्के वाढीव गुण हे अन्यायकारक असून ते तत्काळ बंद करावेत. अशी मागणी वणी येथील पोलीस भरतीची…