कानडा येथील शाळेतील टीव्ही संच बनले शोभेची वास्तू

भास्कर राऊत, मारेगाव: कानडा येथील जि. प. शाळेतील सुरु असलेली वीज मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना टीव्हीच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण बंद असून टीव्ही संच केवळ शोभेची वस्तू बनलेली आहे. दरम्यान अनेक…

उद्या चिलई – गणेशपूर रस्त्यावर ओव्हरलोड वाहतुकीविरोधात चक्का जाम आंदोलन

तालुका प्रतिनिधी, वणी: चिलई, गणेशपूर भागात मोठ्या प्रमाणात कंपनी आहेत. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कंपनीच्या ट्रकची ओव्हरलोड वाहतूक सातत्याने सुरू असते. त्यामुळे चिलई ते गणेशपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता…

रंगनाथ स्वामी पतसंस्थेला राज्य स्तरीय दीपस्तंभ पुरस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबद्दल वणी येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेला राज्य स्तरीय दीपस्तंभ पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था…

आता दिवसाधवळ्या वणी शहरात घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून रविवारी भर दुपारी भोंगळे ले आऊटमध्ये एका शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला. या घरफोडीत चोरट्यांनी 40 हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे एक लाखांचा ऐवज लंपास केला. आधीच शहरात…

धडक दिल्याचा संशय असलेला ट्रक ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन रोडवरील निर्गुडा नदीच्या पुलावरून ट्रक कोसळल्या प्रकरणी पोलिसांनी एक ट्रक ताब्यात घेतला आहे. या ट्रकच्या धडकेमुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक कठडे तोडून खाली कोसळल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. या…

आत्महत्या हा उपाय नाही – हभप सोनानदादा कनेरकर

भास्कर राऊत, मारेगाव: आज शेतकरी कर्जाच्या खाईत बुडालेला आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे शासनाची मदत हवी तशी मिळत नाही. अशा गंभीर अवस्थेत अडकलेला आमचा मायबाप हा कर्जाच्या खाईत आकंठ बुडालेला असताना मग तो आत्महत्येसारखा पर्याय निवडतो. पण…

शाळा क्रमांक 8 मध्ये विद्यार्थ्यांसाठी बँकेविषयी जनजागृती कार्यक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सतर्कता जागरूकता अभियाना अंतर्गत युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा वणी तर्फे स्थानिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 8 वणी येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या…

वणी नगर पालिकेत भ्रष्टाचार व गैर व्यवहाराबाबत चौकशीचे आदेश

जितेंद्र कोठारी, वणी : नगरपरिषद अंतर्गत विविध कामात झालेला भ्रष्टाचार व गैरव्यवहाराबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगरपरिषद मुख्याधिकारी याना देण्यात आले आहे. वणी नगरपरिषदचे माजी नगरसेवक पी.के. टोंगे यांच्या तक्रारीवरून…

शोषण विहीन समाजाची स्थापना हेच कम्युनिस्टांचे लक्ष्य – कॉ. शंकरराव दानव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शोषक आणि शोषित यांच्या संघर्ष शोषणाची व्यवस्था संपविण्यासाठी असून कार्ल मार्क्स यांच्या विचारावर आधारित कम्युनिस्टांचा जन्म झाला आहे. जग बदलण्याचा, शोषणाला व शोषणावर आधारित समाजव्यवस्था बदलण्यासाठी मार्क्सवाद हेच…

राजूर येथील नियमबाह्य कोळसा सायडिंग व कोल डेपो बंद होणार का?

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर येथे नव्याने सुरू झालेली रेल्वे कोळसा सायडिंग, कोल डेपो आणि राजूर रस्त्यावर होणारी जडवाहतुक कोणतीही परवानगी न घेता सुरू असल्याने गावात प्रचंड प्रदूषण होत आहे. त्यामुळे गावातील जनतेला विविध आजारांसोबत प्रचंड…