बस चालकाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: शाळकरी विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी असलेल्या मानव मिशनच्या बसेस केवळ चालकांच्या मनमानीने काही गावांमध्ये पोहचत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याविषयी वरिष्ठांकडे वारंवार तोंडी तक्रार करूनही…

पूर अपडेट्स: पुराचे पाणी ओसरायला सुरवात, काही गावांचा संपर्क पूर्ववत

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या विळख्यात असलेल्या गावांना आज दिलासा मिळाला आहे. पुराचे पाणी बुधवारी रात्रीपासून ओसरायला सुरूवात झाली असून काही गावांचा संपर्क पूर्ववत झाला आहे. तर उर्वरित गावांचा दुपार पर्यंत पूर्ववत…

निर्गुडा नदीच्या पुलावर ट्रकला भीषण अपघात, कठडे तोडून ट्रक कोसळला नदीत

जितेंद्र कोठारी, वणी: डोलोमाईट आणण्यासाठी अडेगाव येथे जाणारा एक 12 चाकी ट्रकचा मुकुटबन रोडवरील निर्गुडा नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातामुळे ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक थेट निर्गुडा नदीत कोसळला. या अपघातात ट्रक…

धक्कादायक: पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास शेलू गावाजवळ पुराच्या पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. प्रमोद बाबाराव काकडे (27) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो शेलू येथील रहिवाशी होता. तो सोमवारी बहिणीला सोडण्यासाठी…

शहरात डेंगू प्रतिबंधित औषधाची फवारणी करा, प्रहारची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात पावसाळ्यामुळे डेंगूच्या रुग्णात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात डेंगू प्रतिबंधित औषध करावी अशी मागणी प्रहार जनशक्तीतर्फे करण्यात आली आहे. याबाबत प्रहारच्या महिला शहरअध्यक्ष प्रेरणा काळे यांनी मुख्याधिकारी यांना…

वणीत ‘कोकोलॅन्ड’ मॉकटेल बारचे थाटात उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत शहरातील राम शेवाळकर परिसरात कोकोलॅन्ड या मॉकटेल सेन्टरचे थाटात उद्घाटन झाले. कोकोलॅन्डमध्ये खवय्यांसाठी विविध प्रकारचे नॅचरल ज्युस, विविध प्रकारचे मॉकटेल्स व शेक तसेच सँडविच, सॅलड, फ्रुट सॅलड, स्र्पाउट सॅलड, चाट…

गाय चोरीच्या संशयावरून खरबडा परिसरात दोन गटात राडा

जितेंद्र कोठारी, वणी : गाय चोरून नेत असल्याच्या संशयावरून शहरातील खरबडा भागात दोन गटात राडा झाला. मंगळवार 13 सप्टें. रोजी रात्री ही घटना घडली. या घटनेबाबत दोन्ही गटाद्वारे परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन्ही तक्रारीवरून…

अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला फूस लावून पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : शहरालगत एका गावातून अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा…

पूर अपडेट्स: कवडशी येथील 8 जणांना पथकाद्वारे रेस्क्यू

जितेंद्र कोठारी, वणी: अतीवृष्टी व पुरामुळे तालुक्यात तिस-यांना नदी काठावरील गावांना फटका बसला आहे. शेलू, भुरकी (रांगणा), कवडशी, सावंगी (नवीन) या गावाचा संपर्क अद्याप तुटलेला आहे. सतर्कता म्हणून यवतमाळ येथील 10 जणांचे शोध व बचाव पथक मंगळवारी…

टॉवर उभारणीच्या कामात शेतक-याचे दीड लाखांचे नुकसान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: टॉवर उभारणीचे काम करताना रांगणा (भुरकी) शिवारातील एका शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीच्या कर्मचा-यांनी टॉवरचे काम करताना शेतातील कम्पाउंडचे सिमेन्टचे खांब तोडले तसेच शेतातील अनेक शेतीपयोगी वस्तूंची नासधुस केली,…