बस पकडण्याच्या नादात वृद्ध लटकला चक्क धावत्या बसच्या खिडकीला
जितेंद्र कोठारी, वणी: सुटलेली बस बस पकडण्याच्या नादात एक वृद्ध चक्क चालत्या बसच्या खिडकीला लटकला. त्याच अवस्थेत या वृद्धाने काही अंतरही कापले. मात्र बस थांबताच ते खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर मारेगाव येथे उपचार…