सिद्धार्थ वसतीगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील सिद्धार्थ वसतीगृहात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. एसएस सोनारखन होते. तर नवनाथ नगराळे, जगदिश भगत, भाऊराव मजगवळी,…

भंगार चोरट्यांची सुरक्षा रक्षकांशी झटापट, चोरट्यांचा जवानावर लोखंडी रॉडने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: भंगार चोरताना अचानक सुरक्षा रक्षक आल्याने भंगार चोरट्यांशी सुरक्षा रक्षकांशी झटापट झाली. यात एका भंगार चोरट्याने सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. वेकोलिच्या पिंपळगाव खाणीत बुधवारी पहाटेच्या सुमारास…

वणीत पुन्हा घरफोडी सुरू…. मारोती टाऊनशिपमध्ये चोरट्यांने साधला डाव

जितेंद्र कोठारी, वणी: नवीन वर्षानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करत डाव साधला. वणीतील मारोती टाऊनशिप येथे ही घटना घडली. यात सुमारे 15 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. यात रोख रक्कम व दागिन्यांचा समावेश आहे.…

रॉन्ग साईड ऑटो चालवून दुचाकीला धडक देणा-या चालकाविरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: रॉन्ग साईडने चालणा-या एका ऑटोने एका दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या इसमाचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला. घटनेच्या तब्बल 23 दिवसानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन वणी…

वणी पब्लिक स्कूल येथे विविध स्पर्धा घेऊन बालिका दिन साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी पब्लिक स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 'बालिका दिन' म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गीत, नृत्य व फॅन्सी ड्रेस इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूर्व माध्यमिक…

आदर्श विवाह: तरुणाने केले विधवेशी लग्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ऐन तारुण्यात तिच्यावर विधवा होण्याची वेळ आली. मुलगी एकटी असल्यास तिचा पूनर्विवाह होणे कठिण नसते. मात्र अपत्य असले की तिला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशा विधवा मुलीशी लग्न करण्यास कुणी तयार नसल्याने तिला संपूर्ण…

चिमुकल्यांच्या नृत्यनाटीका व पथनाट्याने वेधले वणीकरांचे लक्ष

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर पालिका शाळा क्रमांक 8 मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात करण्यात आली. या निमित्त प्रभातफेरी, पथनाट्य तसेच विद्यार्थी व पालकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य…

कापूस चोरट्यांना मारेगाव पोलिसांनी केले गजाआड

भास्कर राऊत, मारेगाव: नवरगाव येथे शेतातील बंड्यातून कापूस चोरट्यांना मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचेवर कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चरणदास रामा आत्राम (30), पोतू भुतु आत्राम (40) दोघेही रा. पेंढरी, जानराव भीमा मेश्राम…

विकृताचा बालिकेसोबत अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: दुपारची वेळ..... नवीन वर्षाचा पहिलाच दिवस..... केवळ आठ वर्षांची ती निरागस बालिका आपल्या घराजवळ खेळत होती. तिच्यावर एक विकृत नजर ठेवून होता. थोड्या वेळाने आरोपी टक्कू उर्फ प्रभुदास तालावर (40) तिच्याजवळ गेला. तिला…

विकृताचा बालिकेसोबत अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: दुपारची वेळ..... नवीन वर्षाचा पहिलाच दिवस..... केवळ आठ वर्षांची ती निरागस बालिका आपल्या घराजवळ खेळत होती. तिच्यावर एक विकृत नजर ठेवून होता. थोड्या वेळाने आरोपी टक्कू उर्फ प्रभुदास तालावर (40) तिच्याजवळ गेला. तिला…