विकृताचा बालिकेसोबत अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: दुपारची वेळ..... नवीन वर्षाचा पहिलाच दिवस..... केवळ आठ वर्षांची ती निरागस बालिका आपल्या घराजवळ खेळत होती. तिच्यावर एक विकृत नजर ठेवून होता. थोड्या वेळाने आरोपी टक्कू उर्फ प्रभुदास तालावर (40) तिच्याजवळ गेला. तिला…

हिवरा (मजरा ) येथे कुमारिकेची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: जुनिअर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका कुमारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील हिवरा (मजरा ) येथे घडली आहे. प्रांजली राजू बोढे (18) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. ती 12वीला शिक्षण घेत असल्याचे…

दिव्यांग क्रीडास्पर्धेत श्री रामदेव बाबा विद्यालय अव्वल

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ येथे नुकतेच जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय स्पर्धेत श्री रामदेव बाबा मूकबधीर मतिमंद कर्मशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील ही…

वणी गोळीबारातील हुतात्म्यांना माकपची श्रद्धांजली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्थानिक टिळक चौकात सन 1974 साली 2 जानेवारीला महागाईच्या विरोधात प्रचंड मोठे आंदोलन झाले होते. तेव्हा पोलिसांकडून गोळीबारदेखील झाला होता. त्यात 7 जणांचा बळी गेला होता. अनेक वणीकरांना ही घटनाही माहीत नाही. किंबहुना…

नागपुरातील मिहान व समृद्धी हायवे लगत NMRDA मंजूर प्लॉट 9.99 लाखात

बहुगुणी डेस्क, वणी: प्रचंड वेगाने विकसित होणाऱ्या नागपुरात शहरात तुम्हाला स्वतःच्या जागेवर घर बांधायचे असेल अथवा इनव्हेस्टमेंट म्हणून तुम्ही प्लॉट घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. नागपुरातील अतिशय विसनशील…

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजूर काॅलरीत 3 ते 5 जानेवारी या काळात 3 दिवसीय कार्यक्रम होणार आहेत. महिला समारोह समिती व बहुजन स्टुडंट्स फेडरेशनचे हे आयोजन आहे. तत्पूर्वी दिनांक 25 डिसेंबरला सामान्य…

काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी (अजा.) दर्शना पाटील यांची नियुक्ती

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: शहरातील सामाजिक क्षेत्रात नेहमी वावर असलेल्या व काँग्रेसच्या कार्यकर्त्या दर्शना पाटील यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रातील…

जागृत पत्रकार संघाद्वारे पोलीस भरती सराव परीक्षा

विवेक तोटेवार, वणी: 6 जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकारदिन म्हणून साजरी करण्यात येते. पत्रकारदिनाचे औचित्य साधून तसेच पोलीस भरती परीक्षा जवळच असल्याने जागृत पत्रकार संघाद्वारे पोलीस भरती सराव परीक्षा लोकमान्य…

पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच चोरी…

सुनील इंदूवामन ठाकरे, वणी: पोलीस स्टेशनच्या अगदी होकेच्या अंतरावर असलेले दुकानच चोरट्यांनी फोडले आहे. शनिवारी 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. या चोरीत चोरट्यांनी 20 नग टिना, समोरील लोखंडी अँगल, बसायचे 4 नग लोखंडी बेंच व एक टेबल अशा…

गायक विवेक पांडे यांचा आज वणीत सत्कार

निकेश जिलठे, वणी: क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. कवी ग्रेस यांनी कविता, गाण्याबद्दल अगदी थोडक्यात पण खूप महत्त्वाचं सांगितलं आहे. गळ्यातली हिच सहजता सांभाळणारे कलावंत म्हणजे विवेक हरिप्रसाद पांडे. मधूर गळ्याची देणगी असलेले विवेक पांडे…