पोलीस भरती स्पर्धा परीक्षेत ‘हे’ ठरले विजेते

विवेक तोटेवार, वणी: पत्रकार दिनाचे औचित्य साधून जागृत पत्रकार संघाद्वारे पोलीस भर्ती स्पर्धा परीक्षा (सराव) घेण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेचा निकाल व बक्षीस वितरण सोहळा 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता वसंत जिनिंग येथे मान्यवरांच्या…

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा स्नेहमिलन सोहळा संपन्न

विवेक तोटेवार, वणी: शहरातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन वणीच्या वतीने शनिवार 14 जानेवारी रोजी कौटूंबिक स्नेहमिलन सोहळा वणी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे घेण्यात आला. केमिस्ट कुटुंबीयांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता हा…

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नृत्य स्पर्धेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी :-  26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील प्रेस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आंतर शालेय समहू नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरिता नृत्य स्पर्धेचे आयोजन येथील…

उद्या वणी तहसील कार्यालयावर ‘आर या पार’ मोर्चाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी :  राज्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा, पीक विम्याचा नावावर शेतकऱ्यांची होणारी फसवणूक इत्यादी प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात 'आर या…

टायगर प्रोटेक्शन कोट वाचवणार वाघाच्या हल्ल्यापासून शेतक-यांचा जीव… !

जितेंद्र कोठारी, वणी: मंदर येथील मार्कंडेय पोदार स्कूल येथे 12 व 13 जानेवारी रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनीत पर्यावरण या विषयावर मॉडेल सादर करायचे होते. यात परसोडा येथील अ.जा. मुलांची निवासी…

दीपक चौपाटी बनला मटका पट्टीचा क्रमांक एकचा अड्डा, पोलिसांची दोन ठिकाणी धाड

जितेंद्र कोठारी, वणी: दीपक चौपाटी परिसर सध्या मटका पट्टीचा क्रमांक एकचा अड्डा बनला आहे. गेल्या आठवड्यात या परिसरातील 3 ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली होती. आता शनिवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी पुन्हा या परिसरातील दोन ठिकाणी धाड…

उकणीची जिल्हा परिषद शाळा ते त्रिपु-यातील NIT चा प्रेरणादाई प्रवास

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील उकणी येथील अनिल शंकर कातरकर यांना ‘थर्मल इंजिनिअरिंग सायन्स’ या विषयातील संशोधनासाठी नुकतीच आचार्य (Ph.D.) पदवी जाहिर झाली आहे. अनिल यांनी त्रिपूरा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) आगरतळा,…

पोलीस भरती स्पर्धा परीक्षेचे (सराव) सोमवारी बक्षीस वितरण

पुरूषोत्तम नवघरे, वणी: 6 जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते. पत्रकार दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 1 जानेवारीला लोकमान्य टिळक महाविद्यालयात पोलीस भरती सराव परीक्षा घेण्यात आली…

आज मकर संक्रांतीनिमित्त वणीत रंगणार पतंग महोत्सव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मकरसंक्राती निमित्त आज दुपारी 4 वाजता शहरात पतंग महोत्सव रंगणार आहे. नांदेपेरा रोडवरील जगन्नाथ नगरी येथे हा महोत्सव होणार आहे. शहरातील नवकार युवा गृपतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव सर्वांना…

चोपण शिवारातील बंड्यातून कापसाची चोरी

भास्कर राऊत, मारेगाव: शेतातील बंड्यात ठेवलेला कापूस चोरी गेल्याची घटना तालुक्यातील चोपण येथे घडली. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या चोरीत चोरट्यांनी 12 क्विटल कापूस चोरला. सध्या कापसाला योग्य भाव नसल्याने शेतक-यांनी शेतात निघालेला…