आवारी ट्युटोरिअल्सतर्फे परंपरा दिवस साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. त्यासाठी अथक परिश्रमदेखील करतो. ध्येयहीन परिश्रम निरर्थक ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे. असे प्रतिपादन प्रा. घनश्याम आवारी यांनी केले. आवारी…

वागदरा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: जुना वागदरा येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रतीक किशोर पावडे (21) असे मृतकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.  सविस्तर वृत्त असे की…

मंदर येथे रासोयाच्या 7 दिवसाच्या शिबिराची सांगता

विवेक तोटेवार, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसाचे निवासी शिबिर मंदर येथे पार पडले. या शिबिरात सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरात विविध बौद्धीक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे…

अंगणात ठेवलेल्या कापसावर चोरट्यांचा डल्ला

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मेंढोली येथील एका शेतकऱ्यांच्या अंगणातून अज्ञात चोरट्यांनी कापूस चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. मेंढोली येथील शेतकरी तथा वेकोलि कर्मचारी किशोर ढवस यांच्या शेतातील…

सावधान… दुचारी चोरीचे सत्र सुरूच, भरदिवसा चोरट्याचा दुचाकीवर डल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने सुरू आहे. आधी रात्री घरासमोर ठेवलेली दुचाकी चोरीला जात असताना आता वरदळीच्या ठिकाणी भर दिवसा दुचाकीवर चोरटे डल्ला मारत आहे. वणीतील नांदेपेरा रोडवरून नुकतीच एक दुचाकी चोरीची घटना…

बहुचर्चित पठाण बुधवारपासून सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला…

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या 5 वर्षांपासून बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान यांच्या सिनेमाची वाट पाहत असलेल्या फॅन्सची आतुरता आता संपली आहे. बहुचर्चित व यावर्षीचा सर्वात ब्लॉकबस्टर सिनेमा पठाण वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज होत आहे. बुधवारी…

दिग्रस येथील आरोग्यधाम हॉस्पिटल येथे पार पडली अवघड शस्त्रक्रिया

बहुगुणी डेस्क: दिग्रस येथील श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर येथे एका रुग्णावर अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. मनक्यावर करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया परिसरातील पहिली शस्त्रक्रिया ठरली आहे. शस्त्रक्रियेनंतर…

अपघात: बेलोरा फाट्याजवळ उभ्या ट्रकला दुचाकीची भीषण धडक

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील टोक असलेल्या बेलोरा फाट्याजवळ एका दुचाकीने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाला तर मायलेक या अपघातात वाचले आहे. मात्र त्यात आईची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. तर 2…

वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी: माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त मुकुटबन येथील आदर्श हायस्कूल येथे मंगळवारी दिनांक 24 जानेवारी रोजी भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स. 11 ते दु. 4 वाजेपर्यंत हे शिबिर राहणार आहे.…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले रविवारी वणीत

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातून महविकास आघाडीतर्फे धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धीरज लींगाडे यांच्या समर्थनार्थ रविवार 22…