कोळसा-डोलोमाईट खदानीचा पंचनामा

सुशील ओझा, झरी : विधान मंडळस्तरीय अंदाज समितीच्या काही सदस्यांनी शुक्रवारी आपला मोर्चा आदिवासी बहुल झरी तालुक्याकडे वळविला होता. मार्की, अर्धवन, पांढरकवडा (ल.) परिसरातील कोळसा व डोलोमाईट खदान प्रकल्पांना समितीने भेटी दिल्या. खदानीतून होणारे…

विविध मागण्यांसाठी मारेगाव कॉंग्रेसचे तहसिलदारांना निवेदन

नागेश रायपुरे,मारेगाव : तालुका कॉंग्रेस कमेटी मारेगावच्या वतीने सुधारित आणेवारी कमी करण्याबाबत व शहरातील महामार्गावर गतिरोधक निर्माण करणे व विविध मागण्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये सन 2018 चे खरीप हंगामात पाऊस सरसरी…

भक्तांच्या मांदियाळीत श्री जैताई देवस्थानात नवरात्रोत्सव आरंभ

बहुगुणी डेस्क, वणीः येथील प्राचीन जैताई देवस्थान हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे. येथे 10 तारखेपासून नवरात्रोत्सव थाटात आरंभ झाला. केवळ शहरच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी मंदिरात आपली हजेरी लावली. दिवसेंदिवस भक्तांची संख्या ही वाढतीच…

कायरच्या चण्डिका माता हेमाडपंथी मंदिरात नवरात्रौत्सव आरंभ

सुरेन्द्र इखारे, वणी: येथून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कायर गावात प्राचीन हेमाडपंथी महिषासुर मर्दिनी माँ चण्डिका मंदिर आहे. श्रद्धा आणि निसर्गाचा इथे सुरेख मिलाफ आहे. त्यामुळे नवरात्रानिमित्त देवीच्या दर्शनाला भाविकांची झुंबड उडते. फार…

सुप्रसिद्ध सूरदेवी देवस्थानाला लवकरच होणार पाय-या

सुशील ओझा, झरी: सूरदेवी झरी तालुक्यातील एक प्रसिद्ध देवस्थान... निसर्गरम्य ठिकाणी, डोंगरावर हे देवीचं मंदिर आहे. जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. त्यामुळे भाविकांची चांगलीच गर्दी या ठिकाणी असते. मात्र निसर्गरम्य ठिकाणी आणि…

गाडीला झाला अपघात, अन् उघडकीस आली दारू तस्करी

विवेक तोटेवार, वणी: एक कार भरधाव वेगाने येत होती. समोर एसटी महामंडळाची गाडी होती. कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळा अचानक कारला अपघात झाला. एसटीत बसलेले सर्वांचे श्वास रोखले गेले. प्रवासी कुणाला काय मार लागला हे…

पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांना दिले लॉलीपॉप

सुशील ओझा, झरी: भाजप सरकारने देशासह राज्यात पेट्रोल, डिजल व गॅसचे दर वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. याचा निषेध म्हणून तालुका युवक काँग्रेस तर्फे झरी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरिता येणाऱ्या दुचाकीधारकांना लॉलीपॉप देऊन…

मुकुटबन एपीएमसीमध्ये शेतमाल तारण योजनेचा थाटात शुभारंभ

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकुटबन बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजनेचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. या तारण योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन बाजार समिती कडून करण्यात आले आहे.…

पुनवट येथील टेंभुर्डे गुरुजींचे निधन

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील पुनवट येथील सेवानिवृत्त शिक्षक नामदेवराव टेंभुर्डे यांचे दि.११ गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.  त्यांच्यावर पुनवट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या…

कुर्ली ग्राम वि.का.स. संस्थेची निवडणूक बिनविरोध

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील कुर्ली ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. बिनविरोध पार पडलेल्या या  निवडणुकीत अध्यक्षपदी नानाजी सूर तर उपाध्यक्षपदी प्रितम लक्ष्मण बोबडे यांची सर्वानुमते निवड झाली. तर…