मेघदूत कॉलनीसमोर गती अवरोधक तयार करा, मेघदूतवासियांचे निवेदन

विवेक तोटेवार, वणी: वणी-यवतमाळ या मार्गावर मेघदूत कॉलनीसमोर गती अवरोधक तयार करावा या मागणीसाठी मेघदूतवासीयांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन दिले. मंगळवारी दुपारी एसडीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाला हे निवेदन सादर…

जीवघेण्या आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्याला मदतीचा हात

सुशील ओझा, झरी: अनेकदा पालक मुलांना एखादा आजार झाला तर त्याकडे छोटासा आजार म्हणून दुर्लक्ष करतात. झरी सारख्या आदिवासी बहुल परिसरात लोक अज्ञानातून भोंदूगिरीकडे वळतात. मात्र पुढे तो रोग अधिक वाढतो आणि गंभीर स्थितीवर येऊन ठेपतो. असाच प्रकार…

अज्ञात इसमाने लावली सोयाबिनच्या गंजीला आग

विवेक तोटेवार, वणी: शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला समाजकंटकाने पेटवून दिल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री वागदरा येथे घडली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनोज वैद्य (36)…

चिखलगाव येथील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथील बोधे नगरमध्ये आज मंगळवारी भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यात 500 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. जय महाकाली माता मंडळ चिखलगाव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वणी विधानसभा शाखा चिखलगावच्या…

नवरात्री उत्सवानिमित्य भाविकांना मोफत ऑटो सेवा

विवेक तोटेवार, वणी: नवरात्र या उत्सवात भाविक मोठ्या संख्येने मंदिरात जातात. पण प्रत्येकांकडे वाहनाची सोय नसते. तर अनेक वृद्धांना मंदिरात जाणे शक्य कठिण होते. भाविकांना सणोत्सवाच्या काळात त्रास होऊ नये यासाठी वणीतील संकल्प मित्र मंडळ आणि…

वाचन प्रेरणादिनानिमित्त वणीत विविध कार्यक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून नगर वाचनालय वणी येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने नगर वाचनालयात तीन सत्रांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी 9 वाजता…

गणेशपूर येथे पहिल्या स्वतंत्र महिला जीमचे उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: महिलांच्या आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होत आहे. यात व्यायामाचा अभाव, वेळोवेळी आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष याने त्या अधिकच वाढत आहेत. महिलांच्या दैनंदिन धावपळीत व्यायाम होत नाही. त्यातच महिलांसाठी स्वतंत्र अशा…

वाचनच ज्ञान समृद्धीचे साधन: सोनाली भोयर

सुरेन्द्र इखारे, वणी: कायर येथील विवेकानंद विद्यालयात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे जेष्ठ अध्यापक अविनाश ठाकरे हे होते. प्रमुख अतिथी संस्था सचिव सतीश…

योगेश पोद्दार यांची यावर्षीही जागतिक संमेलनासाठी निवड

बहुगुणी डेस्क, वणी: एकमात्र सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या वणी शाखेतील योगेश रा. पोद्दार यांनी MDRT हा बहुमान यावर्षीही मिळवला आहे. लवकरच ते अमेरिका येथे संमेलनासाठी जाणार आहे. योगेश हे गेल्या वर्षी LIC च्या पश्चिम प्रदेशामध्ये (महाराष्ट्र,…

राजाश्रय व राजकारणाचा दारुबंदीला मुख्य अडथळा: ऍड परोमिता गोस्वामी

विवेक तोटेवार, वणी: आज महसुलाचा नावाखाली दारूबंदीला सरकार नकार देते. मात्र आर्थिक गुजरातसारख्या राज्यात दारूबंदी आहे तर तिथे महसूल दारूमुळे मिळतो का? उलट दारू हे महसूल गोळा करण्याचे नाही तर महसूल खर्च करण्याचे माध्यम आहे असे प्रतिपादन…